राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Mohan Bhagwat : कुणामध्येही आमच्याविरोधात उभे राहण्याची क्षमता नाही आहे. आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण काही फायदा झाला नाही. आम्ही संपलो नाही. जर संपायचो असतो तर गेल्या एक हजार वर्षांत आम्ही संपलो असतो. मात्र आमचा सनातन धर्म कायम आहे ...