राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
RSS-BJP News: राज्य सरकार, भाजप, रा. स्व. संघ व संघ परिवारातील विविध संघटना यांच्यात समन्वय साधण्यासाठी पहिल्यांदाच प्रदेश समन्वयकपद निर्माण करण्यात आले असून, त्यावर विश्वास पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Nagpur News देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्याला स्वतंत्र करावे लागले. अनेक गोष्टींमध्ये देशाला आत्मनिर्भर व्हावे लागेल. ‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना करावी लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. ...
Independence Day 2022: पूर्ण स्वातंत्र्याचा पहिला उल्लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केला होता. महात्मा गांधींनीही RSSच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे कौतुक केले होते, असे काही जाणकार सांगतात. ...
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘उत्तिष्ठ भारत’ अंतर्गत ‘भारत@ २०४७: माय व्हिजन, माय ऍक्शन’ या विषयावर डॉ. मोहन भागवत यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ...