राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Nagpur News यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर ९ मे रोजी तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांमध्ये शेतकरी, शिक्षक, अभियंता व डॉक्टर यांचादेखील समावेश आहे. ...
Nagpur RSS Reshim Baug : रईस अहमद शेख असादउल्ला शेख याने १५ जुलै २०२१ ला नागपुरातील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वादात ओढून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची री ओढली आहे. त्यामुळे आजपासून मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत आहे असं त्यांनी सांगितले. ...