राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
RSS News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक उत्सवामध्ये झालेल्या शाब्दीक वादाच्या रागातून संघ शाखेत येणाऱ्या माजी स्वयंसेवकांनी शाखा प्रशिक्षकाचा लाकडी दंड घेऊन त्यांना दंड आणि चामडी पट्टयाने बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. ...
राम मंदिर आंदोलनात आघाडीवर असलेल्या विश्व हिंदू परिषदही नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरुद्ध सत्ताधारी भाजपने केलेल्या कारवाईने अत्यंत नाराज आहे. ...
RSS-Congress: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. ...