राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Thane Politics: ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात जिल्ह्यातील कल्याण-डाेंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, अंबरनाथमधील आमदार सहभागी असल्याने या शहरांतील आमदारकीची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर ‘संघ दक्ष’ म्हणत ...
Nagpur News ७ ते ९ जुलै या कालावधीत राजस्थानमधील झुंझुनू येथे आयोजित या मंथन बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे देखील सहभागी होतील. ...
Nagpur News भाजपच्या प्रक्रियेत हस्तक्षेप नसला तरी मागील अनुभव लक्षात घेता भाजपने सारासार विचार करूनच पाऊल उचलावे व संयमाने परिस्थिती हाताळावी, अशी सूचना संघाकडून करण्यात आली आहे. ...