राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
राम मंदिरासाठी संघातर्फे हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात आले असून पहिली हुंकार रॅली संघ भूमी नागपूरमध्ये 25 नोव्हेंबरला होणार आहे. या हुंकार रॅलीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून आरएसएस आणि भाजपावर टीका केली आहे. ...
श्रीराम जन्मभूमीकरिता २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलोर व नागपुरातून हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीच्या संदर्भात शनिवारी रेशिमबागेत बैठक घेण्यात आली. ...
केंद्रातील सरकारला व त्याच्या नियंत्रणांतील संस्थांना आदेश देण्याचा आम्हाला परात्पर अधिकार आहे अशी संघाची धारणा असेल तर ती सरळसरळ चुकीचीच नाही तर सरकार व जनता यांच्यात नको तसा गोंधळी गैरसमज पसरविणारी आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विदर्भ प्रांत संघचालक व श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष दादारावजी वामनराव भडके यांचे शनिवारी सांयकाळी ५.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. ...
संघाने सत्तेत आणलेले सरकार केंद्रात असताना त्यांच्यावर राम मंदिरप्रश्नी आंदोलन करण्याची पाळी येत असेल, तर त्यांनी हे सरकारच खाली खेचले पाहिजे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ...
केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत असूनही शिवसेना अगदी नित्यनेमाने नरेंद्र आणि देवेंद्र सरकारवर टीका करतेय. या दोन 'खास मित्रां'चं काय होणार, या विषयातून संघाने अंग काढून घेतलं आहे. ...