राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
काँग्रेसमध्ये सर्वोच्च असलेल्या कार्यसमितीचे अधिवेशन कर्नाटकातील बेळगावमध्ये सुरू असून, या अधिवेशनात राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांसमोर भूमिका मांडली. ...
Delhi Assembly Election 2024: भाजपाला दिल्लीतील सत्ता जिंकून देण्यासाठी संघही सज्ज झाला असून, दिल्ली जिंकून हरणाया आणि महाराष्ट्राची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न संघाकडून सुरू आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर स्वामी रामभद्राचार्यांनी संताप व्यक्त केला. मंदिर-मशीद वादावर त्यांनी भूमिका मांडली. ...
Ram Mandir Pujari Reaction On RSS Chief Mohan Bhagwat Statement: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दृष्टिकोन योग्य असल्याचे सांगत अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
Mohan Bhagwat swami rambhadracharya news: मंदिर-मशीद मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतलेल्या भूमिकेवर संतांकडून टीका होत आहे. स्वामी रामभद्राचार्य यांनीही सरसंघचालकांवर टीका केली आहे. ...
RSS Chief Mohan Bhagwat News: संघ धर्म रक्षणाचेच कार्य करतो आहे. प्रबोधन करणारे पंथ आणि संप्रदाय हे देशाचे वैभव आहेत, असे RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्ताव आल्यास बिहारचे राज्यपाल तो स्वीकारतील, असा पूर्ण विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. तसेच त्यांना संघाकडून जोरदार पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. ...