राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा भाजपाच्या गोटात उत्साह असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तृतीय वर्ष वर्गामध्ये व्यस्त दिसून आले. डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात निकालांच्या दिवशीच संघाच्या तृतीय वर्ष वर्गाची सु ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीतून मोदी संघाचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करतायेत का? अशीही शक्यता वर्तवली जात आहे. ...
दान सत्पात्री असावे, असे म्हटले जाते, मात्र काहीजण स्वत:च्या नावाचा ढोल बडवण्यासाठी दानधर्माच्या नावाने जोगवा मागत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापुढे पाऊल टाकत सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी चक्क संघाच्या नावाच ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष वर्ग मागील वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे प्रकाशझोतात आला होता. साधारणत: मेच्या मध्यात सुरू होणारा हा वर्ग यंदा २२ मेपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे हा वर्ग लांबला असल्याची चर ...