राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
देशात विशिष्ट समाजाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे देशात असंतुलित वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. देशात हिंदूंचे घटणारे प्रमाण देशाची ओळख व अस्तित्वासाठी धोका बनत आहे. याशिवाय आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच कार्यक्षमतेवर परिणाम करीत आहे. यामुळ ...
भारतीय संघाचा सेमी फायनलमध्ये झालेला पराभव असाे की काॅंग्रेसचा लाेकसभेच्या निवडणुकांमध्ये झालेला पराभव, त्याला मधल्या फळीची निश्क्रियता कशी कारणीभूत आहे, त्याचा घेतलेला आढावा. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘बी.ए.’च्या (चतुर्थ सत्र) अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धडा समाविष्ट करण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र केवळ नागपूर विद्यापीठच नव्हे तर देशातील इतरही विद्यापीठांमध्ये संघाचा इतिहास श ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बी.ए. पदवीच्या चौथ्या सेमिस्टरमधील इतिहास विषयात ‘राष्ट्र बांधणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका’ या प्रकरणाचा समावेश करण्याच्या निर्णयाविरुद्ध नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी म ...
नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या प्रकारामुळे संविधानातील धर्मनिरपेक्षता मान्य नसलेल्या संघाचे बाळकडू विद्यार्थ्यांना दिले जाणार असून, ते घातक आहे. त्यामुळे बी. ए.च्या अभ्यासक्रमातू ...