शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

संपादकीय : सरकारला न्यायव्यवस्थेचे संघीकरण करायचे आहे

पुणे : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या स्वयंसेवकांसारखा प्रचार करावा ;शरद पवार यांचा सल्ला 

नागपूर : तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन

राष्ट्रीय : २५ वर्षांपूर्वी 'स्वयंसेवक' म्हणून मोदींसोबत केला होता अमेरिका दौरा, आज घेणार शपथ

नागपूर : आत्मचिंतनातूून उघडतात प्रगतीची दारं : भय्याजी जोशी 

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी घेणार सरसंघचालकांची भेट; निकालांआधी भेटीला विशेष महत्त्व

सांगली : दुष्काळी मदतीवर ‘आरएसएस’ची पोळी, विलिंग्डन महाविद्यालयातील प्रकार

राष्ट्रीय : ...तेव्हा RSSवाले इंग्रजांचं लांगुलचालन करत होते- प्रियंका गांधी

नागपूर : निवडणुकांमुळे लांबला संघाचा तृतीय वर्ष वर्ग

राजकारण : मोदी जन्मानं ओबीसी असते, तर संघानं त्यांना पीएम केलं असतं का?- मायावती