शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : नवीन ‘आरएसएस’ला नोंदणी नाकारण्याचा निर्णय योग्यच :हायकोर्टाने स्पष्ट केले

राष्ट्रीय : हिंदुत्वापासून प्रभू श्रीरामापर्यंतचे सगळे कट म्हणजे फक्त सोय; शिवसेनेचा भाजपा, संघावर 'राम'बाण

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी डरपोक; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : संघ धर्मनिरपेक्ष असेल तर मी इंग्लंडची महाराणी; मुफ्तींचा खोचक टोला

राष्ट्रीय : नितीन गडकरींच्या 'त्या' विधानांवर मोहन भागवत म्हणतात...

राष्ट्रीय : सरकार कोणाचंही आलं तरी राम मंदिर होणारच- भागवत

नागपूर : राज्यपाल म्हणाले, संघस्थानावरून आल्याचा अभिमान

हिंगोली : आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणणाऱ्यांशी आघाडी : प्रकाश आंबेडकर 

नागपूर : ‘मोबाईल अ‍ॅप’वरही संघ ‘दक्ष’

अहिल्यानगर : मोदींची दुटप्पी भूमिका; तेव्हा अण्णा हजारेंची प्रशंसा, आता मात्र थट्टा