राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Narendra Modi In RSS Headquarters: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे चारहून अधिक नागपूर दौरे झाले. मात्र ते एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय किंवा डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात न गेल्याने स्वयंसेवकांच्या भुवयादेखील दरवेळी उंचावल्या ...
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ३० मार्चला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते स्मृती मंदिर व दीक्षाभूमीलाही भेट देतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ...
PM Modi Nagpur Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील स्मृती मंदिरालाही भेट देणार आहेत. ...