राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी संघ शताब्दी निमित्त आयोजित विजयादशमी उत्सवात व्यक्त केले. ...
"जे संघाचे लोक आहेत, जेव्हा संकट, आपत्ती येते, तेव्हा मदतीसाठी धाऊन जातात. संकटात धाऊन जातात, मदत करतात, जीव वाचवतात. 100 वर्ष त्यांना झाले आहेत. एका समर्पित भावाने त्यांनी या देशाची सेवा केली. राष्ट्रभक्त, देशभक्त आरएसएसवरही टीका करण्याचं काम तुम्ही ...