राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
RSS 100 Years News: गुरुवारी विजयादशमी दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव साजरा होणार आहे. या निमित्त आज संघाच्या देशाप्रति योगदानाची दखल म्हणून केंद्र सरकारने आज विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रसिद्ध केलं. ...
Amravati : वैयक्तिक संबंध, मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही. त्यामुळे संघाच्या कार्यक्रमासंदर्भात आई जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी घेतली आहे. ...
BJP News: भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे. ...