शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

मुंबई : “७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

राष्ट्रीय : “एका दगडात दोन पक्षी, PM मोदींसह RSS प्रमुख मोहन भागवतांनी निवृत्त व्हावे”; काँग्रेसचा टोला

राष्ट्रीय : मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत...

मुंबई : “अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत

महाराष्ट्र : '७५ वर्षांनंतर इतरांना संधी दिली पाहिजे', RSS प्रमुख मोहन भागवतांचे सूचक विधान

नागपूर : रामजन्मभूमी आंदोलनातील मोरोपंत पिंगळेंच्या योगदानाची जनतेला माहितीच नाही; सरसंघचालक मोहन भागवत

महाराष्ट्र : “हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र : देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका

राष्ट्रीय : प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड