लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरआरआर सिनेमा

RRR Movie Latest news

Rrr movie, Latest Marathi News

आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
Read More
RRR: हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRRचा डंका, ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा - Marathi News | ss rajamouli rrr wins three awards in multiple categories at hollywood critics association awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन अवॉर्ड्समध्ये RRRचा डंका, ठरला जगातला सर्वोत्कृष्ट सिनेमा

RRR ला सर्वोत्कृष्ट आंतराराष्ट्रीय सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बेस्ट ऍक्शन सिनेमा म्हणून RRR ने पुरस्कार पटकावला आहे. ...

Ramcharan : सुपरस्टार रामचरण अनवाणी एयरपोर्टवर दाखल झाला, दरवर्षीप्रमाणेच करतोय कठीण व्रत; Video व्हायरल - Marathi News | Superstar Ramcharan arrived at the airport barefoot video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रामचरण अनवाणी एयरपोर्टवर दाखल झाला, दरवर्षीप्रमाणेच करतोय कठीण व्रत

साऊथ सुपरस्टार्स लोकप्रियतेच्या शिखरावर असले तरी त्यांचे राहणीमान तितकेच साधे असते. ...

Ram Gopal Varma : राजामौली यांच्या हत्येचा रचला जातोय कट ? राम गोपाल वर्मा यांचं धक्कादायक ट्वीट - Marathi News | ram gopal varma tweets some filmmakers are planning assasination of ss rajamauli says revealing secret as i am drunk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौली यांच्या हत्येचा रचला जातोय कट ? राम गोपाल वर्मा यांचं धक्कादायक ट्वीट

अनेक फिल्ममेकर्स राजामौली यांच्या हत्येचा कट रचत आहेत मीही त्यांच्यात सामील आहे, राम गोपाल वर्मा यांच्या ट्वीटने खळबळ ...

Video: राजामौलींना लागली लॉटरी; जेम्स कॅमेरुन यांनी दिली हॉलिवूडमध्ये काम करण्याची ऑफर... - Marathi News | James Cameron and SS Rajamouli : Video: James Cameron offered SS Rajamouli to work in Hollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: राजामौलींना लागली लॉटरी; जेम्स कॅमेरुन यांनी दिली हॉलिवूडमध्ये काम करण्याची ऑफर...

James Cameron and SS Rajamouli :'टायटॅनिक' आणि 'अवतार'सारख्या सूपरहिट चित्रपटाच्या दिग्दर्शकाने राजामौलींना हॉलिवूडची ऑफर दिली. पाहा Video... ...

Ram Charan Mother In Law : रामचरणच्या सासूबाईंनी भररस्त्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर केला डान्स, पाहा VIDEO - Marathi News | Ram Charan Mother In Law Shobana Kamineni Dance On Rrr Naatu Naatu Song Wife Upasana Konidela Reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामचरणच्या सासूबाईंनी भररस्त्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर केला डान्स, पाहा VIDEO

Ram Charan Mother In Law Dance On Rrr Naatu Naatu Song: रामचरणच्या ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकतंच गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सध्या या गाण्याची जगभर चर्चा आहे. मग काय, रामचरणच्या सासूबाईंनाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. ...

RRR ठरली 'बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म', गोल्डन ग्लोबनंतर क्रिटिक्स चॉईस अवॉर्डही पटकावला - Marathi News | rrr wins critics choice award 2023 for best foreign language film after golden globe one more award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR ठरली 'बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म', गोल्डन ग्लोबनंतर क्रिटिक्स चॉईस अवॉर्डही पटकावला

गोल्डन ग्लोब' मध्ये 'बेस्ट ओरिजिनल सॉंग' हे अवॉर्ड पटकावल्यानंतर बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म या नामांकनात आरआरआरने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स पटकावला आहे. ...

SS Rajamouli: 'RRR' काही बॉलिवूड सिनेमा नाही..., गोल्डन ग्लोब जिंकताच राजमौलींचा सूरच बदलला - Marathi News | Ss Rajamouli Statement Amid Golden Globe Win Rrr Is Not A Bollywood Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'RRR' काही बॉलिवूड सिनेमा नाही..., गोल्डन ग्लोब जिंकताच राजमौलींचा सूरच बदलला

Ss Rajamouli : 'नाटू- नाटू' या गाण्याने ग्लोडन ग्लोब पुरस्कार जिंकला. याचदरम्यान राजमौली असं काही बोलून गेलेत की, त्यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड विरूद्ध साऊथ वादाला तोंड फोडलं आहे... ...

India vs Sri Lanka : विराट कोहली अन् इशान किशनचा भन्नाट डान्स; फॅन्सला आठवलं 'नाटू नाटू' गाणं, Video - Marathi News | India vs Sri Lanka : Virat Kohli dancing with Ishan Kishan after the match at the Eden Gardens, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अन् इशान किशनचा भन्नाट डान्स; फॅन्सला आठवलं 'नाटू नाटू' गाणं, Video

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवला. या निकालासह भारताने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...