लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरआरआर सिनेमा

RRR Movie Latest news

Rrr movie, Latest Marathi News

आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
Read More
'लागीर झालं जी' फेम राहुल्या अन् आज्यावर चढला 'नाटू नाटू'चा फिवर; पाहा दोघांचा भन्नाट डान्स - Marathi News | lagir zal je fame marathi actor nitish chavan and rahul magdum dance video viral on natu natu song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लागीर झालं जी' फेम राहुल्या अन् आज्यावर चढला 'नाटू नाटू'चा फिवर; पाहा दोघांचा भन्नाट डान्स

Nitish chavan: सध्या सोशल मीडियावर राहूल आणि नितिशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते RRR च्या नाटू नाटू या गाण्यावर तुफान डान्स करताना दिसत आहेत. ...

ऑस्कर जिंकून भारतात परतलेल्या ज्युनियर एनटीआरला विमानतळावर चाहत्यांनी घेरले, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Jr ntr mobbed by fans at hyderabad airport as he returns from los angeles after attending oscars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर जिंकून भारतात परतलेल्या ज्युनियर एनटीआरला विमानतळावर चाहत्यांनी घेरले, व्हिडीओ व्हायरल

'RRR' या चित्रपटानं ऑस्करवर आपलं नाव लिहित संपूर्ण देशाचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर ज्युनियर एनटीआर भारतात परतला. ...

एक 'Oscar' अवॉर्ड जिंकल्यानंतर कलाकार, दिग्दर्शक यांच्या आयुष्यात काय बदल घडतो? - Marathi News | What changes in the life of an actor, director after winning an 'Oscar' award? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एक 'Oscar' अवॉर्ड जिंकल्यानंतर कलाकार, दिग्दर्शक यांच्या आयुष्यात काय बदल घडतो?

Ram Charan Video: रामचरण जिथे जातो तिथे त्याचं देवघर सोबत घेऊन जातो... कारण... - Marathi News | ram charan reveals he and wife upasana always set up a temple wherever they go | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Charan Video: रामचरण जिथे जातो तिथे त्याचं देवघर सोबत घेऊन जातो... कारण...

Ram Charan Video: रामचरणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात रामचरण व त्याची पत्नी उपासना देवाची भक्तिभावे पूजा करताना दिसत आहेत.... ...

Nagraj Manjule : या दोन ऑस्कर विजेत्यांशी नागराज मंजुळेंचं आहे खास कनेक्शन..., तुम्हाला माहितेय का? - Marathi News | nagraj manjule connection with oscars 2023 winners the elephant whisperers and naatu naatu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दोन ऑस्कर विजेत्यांशी नागराज मंजुळेंचं आहे खास कनेक्शन..., तुम्हाला माहितेय का?

Nagraj Manjule, Oscars 2023 : यंदाचा ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरला. होय, भारताच्या एक नव्हे तर दोन कलाकृतींनी ऑस्कर पटकावला. आता या ऑस्कर विजेत्यांशी असलेलं एक खास मराठमोळं कनेक्शनही समोर आलं आहे.... ...

Naatu Naatu : राम अन् सीता नाव असेल तर ऑस्कर का मिळणार नाही?, साध्वी प्राची बोलल्या अन् ट्रोल झाल्या - Marathi News | Sadhvi Prachi Expressed Happiness Over Naatu Naatu Winning Oscar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम अन् सीता नाव असेल तर ऑस्कर का मिळणार नाही?, साध्वी प्राची बोलल्या अन् ट्रोल झाल्या

Sadhvi Prachi on Naatu Naatu Winning Oscar : नाटू नाटूने ऑस्कर जिंकल्यानंतर राजामौलींनी आणि त्यांच्या टीमवर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. याचदरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी याबद्दल केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे ...

RRR ला ऑस्कर मिळताच सिद्धार्थ मल्होत्राने केली खोचक कमेंट?; म्हणाला... - Marathi News | sidharth malhotra brutally trolled called rude for no answer on rrr the lephant whisperers oscar win question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR ला ऑस्कर मिळताच सिद्धार्थ मल्होत्राने केली खोचक कमेंट?; म्हणाला...

Sidharth Malhotra: त्याच्या या वागण्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले असून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. ...

Oscar: रेड कार्पेटवरचा देशी लूक; विदेशात साडी संस्कृती जपल्याने कौतुक - Marathi News | Oscar: Indigenous looks on the red carpet; Appreciation for preserving sari culture abroad | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Oscar: रेड कार्पेटवरचा देशी लूक; विदेशात साडी संस्कृती जपल्याने कौतुक

रेड कार्पेटवरील ९५ व्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात यंदा भारताचा झेंडा रोवला गेला. भारतीय सिनेसृष्टीत यंदाच्या ऑस्कर सोहळ्यानंतर आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ...