लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरआरआर सिनेमा

RRR Movie Latest news

Rrr movie, Latest Marathi News

आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
Read More
Video : यंदाच्या ऑस्करमध्येही RRRची चर्चा! अवॉर्ड सोहळ्यात घुमला 'नाटू नाटू'चा आवाज, भारतीयांच्या माना उंचावल्या - Marathi News | oscar 2024 natu natu song from ss rajamouli rrr movie played at 96th academy awards watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : यंदाच्या ऑस्करमध्येही RRRची चर्चा! अवॉर्ड सोहळ्यात घुमला 'नाटू नाटू'चा आवाज, भारतीयांच्या माना उंचावल्या

96th Academy Awards : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एकाही भारतीय सिनेमाला अवॉर्ड मिळाला नाही. पण, तरीही या अवॉर्ड सोहळ्याने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

हिंदीनंतर नसीरुद्दीन शहांचा साऊथ चित्रपटांवर निशाणा, म्हणाले, 'RRR, पुष्पा कधीच नाही पाहणार' - Marathi News | Naseeruddin Shah Targets South Movies After Hindi Says RRR, Pushpa Will Never Watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदीनंतर नसीरुद्दीन शहांचा साऊथ चित्रपटांवर निशाणा, म्हणाले, 'RRR, पुष्पा कधीच नाही पाहणार'

मणिरत्नम यांच्या सिनेमाचं कौतुक तर RRR, पुष्पावर केली टीका ...

आधी हाणामारी, नंतर डान्स; WWE च्या सुपरस्टार्सना 'नाटू-नाटू'ची भुरळ, पाहा VIDEO - Marathi News | wwe-superstars-dance-on-indian-song-rrr-naatu-naatu-in-ring-watch-video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आधी हाणामारी, नंतर डान्स; WWE च्या सुपरस्टार्सना 'नाटू-नाटू'ची भुरळ, पाहा VIDEO

हैदराबादमध्ये WWE चे आयोजन करण्यात आले होते. ...

'RRR' ठरला 'बेस्ट पॉप्युलर' सिनेमा; राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेत साऊथचा डंका - Marathi News | 'RRR' wins Best Popular Movie; South's sting in the announcement of national awards by central Government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'RRR' ठरला 'बेस्ट पॉप्युलर' सिनेमा; राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेत साऊथचा डंका

दिग्दर्शक राजामौली यांच्या आरआरआर सिनेमाने यंदा जगभरात नाव केलंय. ...

RRR: राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील दिग्गज अभिनेत्याचं निधन - Marathi News | Legendary actor Ray stevenson of Rajamouli's 'RRR' passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटातील दिग्गज अभिनेत्याचं निधन

रे के पीआर एजन्सी इंडिपेंडंट टॅलेंटने त्यांच्या निधनाचे वृत्त सांगितले. मात्र, यासंदर्भात त्यांच्याकडून कुठलीही विस्तृत किंवा सविस्तर माहिती देण्यात आली नाही. ...

SS Rajamouli: राजमौली यांनी व्यक्त केली महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा, म्हणाले-10 भागांमध्ये तयार होईल सिनेमा - Marathi News | Ss rajamouli says on making mahabharat it will be a 10 part film take me a year to read different versions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजमौली यांनी व्यक्त केली महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा, म्हणाले-10 भागांमध्ये तयार होईल सिनेमा

एका मुलाखती दरम्यान एसएस राजामौली म्हणाले होते, जेव्हाही चित्रपट बनवतो तेव्हा मला असे वाटते की मी महाभारतावर चित्रपट बनवण्यासाठी हे सर्व शिकत आहे. ...

S. S. Rajamouli: प्राचीन सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवणार होते SS राजामौली, पाकिस्तानमुळे स्वप्न अपूरे राहिले... - Marathi News | Film director SS Rajamouli was going to make a film on ancient Indus civilization, but Pakistan kept the dream unfulfilled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राचीन सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवणार होते SS राजामौली, पाकिस्तानमुळे स्वप्न अपूरे राहिले...

उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या एका ट्विटला उत्तर देताना राजामौली यांनी मोठी माहिती दिली. ...

Naatu Naatu: "मी तयार होता पण..." राम चरणला 2023 च्या ऑस्करमध्ये 'नाटू नाटू'वर करायचे होते परफॉर्म, पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | Ram charan wanted to perform on natu natu at oscars 2023 but did not get any call | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''मी तयार होता पण...'' राम चरणला 2023 च्या ऑस्करमध्ये 'नाटू नाटू'वर करायचे होते परफॉर्म, पहिल्यांदाच

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू' या गाण्यावर राम चरणाला परफॉर्म करायची इच्छा होती. यावर त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...