आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय. Read More
RRR सिनेमाने वर्ल्डवाइड एका दिवसात २२३ कोटी रूपयांची कमाई केली. अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाबाबत बोलत आहेत. यात अल्लू अर्जुनने सुद्धा ट्विट करत या सिनेमाचं कौतक केलं आहे. ...
राजामौली यांच्या बाहुबलीने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड ७५ कोटी रूपयांची कमाई केली होती आणि बाहुबली २ ने २१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता RRR ने हा रेकॉर्ड मोडला आहे. ...
IMDb Rating of RRR: रामचरण (Ram Charan), ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) स्टारर हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो. अशात या सिनेमाची IMDB रेटींग समोर आली आहे. ...
एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित आरआरआर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्युनियर एनटीआर (Jr NTR)आणि राम चरण (Ram Charan)स्टारर चित्रपटाबद्दल आधीच चर्चा होती. ...