आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय. Read More
Ram Charan : काल रविवारी अभिनेता रामचरण मुंबईत होता. प्रायव्हेट एअरपोर्टवर तो दिसला आणि त्याला पाहून सगळेच हैराण झालेत. कारण काय तर रामचरण अनवाणी पायानं होता. ...
Piyush Goyal on RRR: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी RRR चित्रपट आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे उदाहरण दिले. ...
RRR director SS Rajamouli : एस. एस. राजमौलींनी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या पत्नीचं नाव रमा आहे. त्याकाळात रमासोबत लग्न करण्याच्या राजमौलींच्या धाडसी निर्णयाची साऊथ इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती. ...
Upcoming South Indian Films : जयभीम, केजीएफ 1,पुष्पा आणि आता आरआरआरची त्सुनामी आली आहे. पण ये तो बस ट्रेलर है दोस्तो... पूरी पिक्चर अभी बाकी है. होय, आरआरआरनंतर साऊथचे अनेक मोठे सिनेमे चित्रपटगृहांत धडकणार आहेत. ...
Alia Bhatt on Upset With SS Rajamouli: काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की 'आरआरआर' (RRR) रिलीज झाल्यानंतर आलिया भट दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यावर नाराज झाली होती. मात्र या वृत्तांवर अखेर आलिया भटने चुप्पी तोडली आहे. ...
RRR : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटानं आधीच हवा करून ठेवली होती. 25 मार्चला हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला आणि या चित्रपटानं धुमाकूळ घातला. ...