आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय. Read More
RRR Success Party: 25 मार्चला रिलीज झालेल्या राम चरण व ज्युनिअर एनटीआरच्या या चित्रपटाने फक्त 12 दिवसांत वर्ल्डवाइड 939.41 कोटींची कमाई केली आहे. अशात पार्टी तो बनती है...! ...
RRR Movie WW Box Office Collection Day 10: रिलीजच्या 9 व्या दिवशी RRR या चित्रपटानं 800 कोटींचा आकडा पार केला होता. आता रविवारच्या कमाईचे ताजे आकडेही समोर आले आहेत. ...
Ram Charan : काल रविवारी अभिनेता रामचरण मुंबईत होता. प्रायव्हेट एअरपोर्टवर तो दिसला आणि त्याला पाहून सगळेच हैराण झालेत. कारण काय तर रामचरण अनवाणी पायानं होता. ...
Piyush Goyal on RRR: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी RRR चित्रपट आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे उदाहरण दिले. ...
RRR director SS Rajamouli : एस. एस. राजमौलींनी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या पत्नीचं नाव रमा आहे. त्याकाळात रमासोबत लग्न करण्याच्या राजमौलींच्या धाडसी निर्णयाची साऊथ इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती. ...