आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय. Read More
Radhe Shyam, Prabhas : साऊथच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असताना प्रभासच्या ‘राधेश्याम’ची अशी गत व्हावी, हे पाहून अनेकांना आश्चर्य सुद्धा वाटलं. ‘राधेश्याम’ बॉक्स ऑफिसवर अपयशी का ठरावा? असा प्रश्न अनेकांना पडला. आता खुद्द प्रभासने याचं उत् ...
Jr NTR Hanuman Deeksha: सुपरस्टार जूनियर एनटीआरने हनुमान दीक्षा घेतली असून, त्याचा भगव्या कपड्यातील एक फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...
सिनेमातील ‘नाचो नाचो’ आणि ‘जननी’ या गाण्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील या दोन गाण्यांसाठी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील ‘कीफ्रेम स्टुडिओ’चे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी व्हीएफएक्सचे काम पाहिले. ...
Rakhi Sawant in RRR Success Party : दिग्दर्शक एस.एस. राजामौली सोबतच स्टार्स राम चरण (Ram Charan) आणि ज्यूनिअर एनटीआर (Jr. Ntr) तसेच आमिर खान, करण जोहरही या पार्टीला होते. ...
RRRच्या या पार्टीत राखी सावंत आणि जॉनी लिव्हर यांना एकत्र पाहणे सर्वांसाठीच आनंददाची गोष्ट होती. या दोघांचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...