RRR Movie Latest news FOLLOW Rrr movie, Latest Marathi News आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय. Read More
ऑस्कर जिंकणाऱ्या RRR आणि बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराने वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यामुळे सर्वांनी शोक व्यक्त केलाय ...
बॉलिवूड अभिनेता राम चरणच्या पुतळ्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. लंडनच्या मादाम तुसा म्यूझियममध्ये हा पुतळा बसवण्यात आला आहे. ...
राम चरणचा आजवर कधीही न पाहिलेला अवतार 'पेड्डी' सिनेमातून बघायला मिळतोय. बातमीवर क्लिक करुन बघा पहिली झलक (peddi, ram charan) ...
भारतीय मनोरंंजन विश्वातील आगामी सिनेमा पेड्डीचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. जाणून घ्या सिनेमाविषयी सर्वकाही ...
'लापता लेडीज'ची यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात निवड न झाल्याने दीपिका पादुकोणने व्हिडीओच्या माध्यमातून राग व्यक्त केलाय (deepika padukone) ...
ज्युनियर एनटीआरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत RRR सिनेमातील त्याच्या एका एन्ट्री सीनबद्दल मोठा खुलासा केला. ...
आदिपुरुषमध्ये बजरंगबलीची भूमिका गाजवून देवदत्त नागेला आगामी सिनेमात थेट राजामौलींसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे (devdatta nage, ss rajamouli) ...
राम चरणच्या आगामी सिनेमातलं पहिलं गाणं जरागंडी भेटीला आलाय. पाय थिरकवणारं हे गाणं तुम्हीही ऐका ...