रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
आरसीबीने फायनल जिंकताच विराट कोहली भावुक झाला. या विजयानंतर विराटने स्टेडियममध्ये असलेल्या अनुष्का शर्माला मिठी मारत आनंद साजरा केला. त्यांचा हा इमोशनल व्हिडिओ सुनील शेट्टीने शेअर केला आहे. ...
Preity Zinta Emotional Video: IPL च्या फायनल सामन्यात प्रीती झिंटाची टीम हरल्यावर अभिनेत्रीला चांगलंच दुःख झालेलं दिसलं. पण तरीही तिच्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकलं. ...
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीने ट्रॉफी नावावर करत अखेर विजयाचा दुष्काळ संपवला. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विजयाचा क्षण साजरा करताना आरसीबी आणि त्यांचे चाहतेही भावुक झाले होते. अनेकांनी जल्लोषात आरसीबीचा विजय साजरा केला. तर विराट कोहलीसाठी काही ...