रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : शारजाह क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर भिडण्याआधीच वाळूचं वादळ आलं. ...
Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या २७ सामन्यांत RCBला फक्त ९ वेळा विजय मिळवता आला आहे, तर CSK नं १७ सामने जिंकलेत. १ सामना अनिर्णीत राहिलाय. ...
आरसीबीला गुणतालिकेत पहिल्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास त्यांच्या फलंदाजांना चांगला खेळ करावाच लागेल. देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली या सलामीवीरांकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. ...
IPL 2021, RCB: आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील दुसऱ्या टप्प्याला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरीची नोंद करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा काल कोलकाता नाइट रायडर्सनं (KKR) धुव्वा उडवला. आरसीबीच्या या पराभवानं ...