Royal Challengers Bangalore FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
आरसीबीचा संघ चौथ्यांदा फायनल खेळताना दिसणार आहे. ...
प्लेऑफ्समध्ये तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ...
जोश हेजलवूडचं दमदार कमबॅक, अय्यरसह जॉश इंग्लिसनं टाकली नांगी ...
IPL 2025 Qualifier 1: आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यात खेळला जात आहे. ...
पंजाब किंग्जची सुपर हिट जोडी ठरली प्लॉप, यश दयाल पाठोपाठ भुवीचा जलवा ...
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात फक्त एकदाचं असं घडलं. त्यातही आरसीबीला बसला होता फटका ...
आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाबचा अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. ...
IPL 2025 Playoffs Rules Rain Interuption, PBKS vs RCB: साखळी फेरीसारखे प्लेऑफमध्ये १-१ गुण दिले जाणार नाहीत. वेगळ्या पद्धतीने निकाल लावला जाईल. ...