रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
श्रेयस अय्यरच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने Pink Ball Test मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात २५२ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचे ४ फलंदाज २८ धावांवर माघारी परतले आहेत. ...
RCB New Captain announced : इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीने ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( Royal Challengers Bangalore) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. ...
Virat Kohli News: विराट कोहलीला पुन्हा एकदा आरसीबीच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात यावे अशी मागणी क्रिकेटप्रेमींनी केली होती. मात्र आरसीबीचे माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी यांनी वेगळं मत मांडलं आहे. त्यांच्या मते कर्णधारपदासाठी फ्रँचायझी वेगळ्या पर्याया ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठीच्या लिलावाआधी विराट कोहलीच्या ( Virat Kolhi) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाने विराटसह ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी) व मोहम्मद सिराज ( ७ कोटी) यांनाच कायम राखण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. ...
Why Virat Kohli stepped down? - भारतीय संघाचा माजी कर्णधार व स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी जे फटाके फोडले, त्यामागचं उत्तर अजूनही सापडत नाही. ...