लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Royal Challengers Bengaluru Won By 6 Runs And Lift Trophy First Time In History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार

श्रेयस अय्यरची विकेट हाती लागली तिथं सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूनं फिरला. ...

IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Virat Kohli Iconic Jump After Shreyas Iyer Got Out By Romario Shepherd RCB Feel Like Win Trophy Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)

Shreyas Iyer Wicket Celebration: श्रेयस अय्यरची विकेट म्हणजे मॅचचा एक मोठा टर्निंग पॉइंटच ...

RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Virat Kohli Dismissed Azmatullah Omarzai Stunning Catch Anushka Sharma Ab Devillers Reaction Goes Viral Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला

अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने स्वत:च्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपत कोहलीच्या फायनलमधील इनिंगला ४३ धावांवरच ब्रेक लावला.    ...

IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल! - Marathi News | IPL 2025Fans Troll Virat Kohli Underwhelming Final Knock agaist Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' पंजाविरुद्ध संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!

Virat Kohli Trolled: आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने संथ गतीने फलंदाजी केल्याने त्याला ट्रोल केले जात आहे. ...

IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Rajat Patidar Hits A Six Next Ball Kyle Jamieson Dismissed Him Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)

या विकेटनंतर जेमिसन याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचेही पाहायला मिळाले. ...

IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम' - Marathi News | IPL 2025 Closing Ceremony Operation Sindoor Shankar Mahadevan And Sons Salutes Indian Armed Forces Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'

अन् जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर देशभक्तीपर गीतांसह खास माहोल ...

जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट - Marathi News | IPL 2025 Final: RCB Jersey and Punjab turbon; Chris Gayle fully supports both teams in IPL final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट

RCB vs PBKS Final: दोन्ही संघांना पाठिंबा देण्यासाठी युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल भारतात आला आहे. ...

IPL 2025 Final : RCB चाहत्यांची 'विराट' लाट! अहमदाबादच्या स्टेडियम बाहेर उसळला 'लाल समुद्र' - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Final Red Sea Of RCB Fans Outside Of Narendra Modi Stadium Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final : RCB चाहत्यांची 'विराट' लाट! अहमदाबादच्या स्टेडियम बाहेर उसळला 'लाल समुद्र'

फायनलआधी आरसीबीच्या चाहत्यांनी तयार केलाय खास माहोल ...