लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2023: आला रे! Mumbai Indians च्या ताफ्यात ३ वर्षांनी स्टार खेळाडूचं 'कमबॅक' - Marathi News | Mumbai Indians traded Jason Behrendorff from RCB Back to team after 3 seasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: आला रे! Mumbai Indians च्या ताफ्यात ३ वर्षांनी स्टार खेळाडूचं 'कमबॅक'

गेल्या वर्षी RCB च्या संघात खेळला होता हा धमाकेदार क्रिकेटर ...

एबी डिव्हिलियर्स मुंबईत चाहत्यांसोबत खेळतोय 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओनं जिंकली मनं!  - Marathi News | Video of Mr. 360 AB de Villiers playing 'Gully Cricket' with fans in Mumbai is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डिव्हिलियर्स मुंबईत चाहत्यांसोबत खेळतोय 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओनं जिंकली मनं! 

मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध असलेला एबी डिव्हिलियर्स सध्या खूप चर्चेत आहे. ...

Virat Kohli Birthday : ३४ वर्ष अन् ३४ गोष्टी! विराट कोहलीच्या फॅन्सनाही नसेल याची माहिती - Marathi News | Virat Kohli celebrates 34th BIRTHDAY, Here are 34 UNKNOWN FACTS about King Kohli | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli Birthday : ३४ वर्ष अन् ३४ गोष्टी! विराट कोहलीच्या फॅन्सनाही नसेल याची माहिती

Virat Kohli Birthday : भारतीय संघाचा माजी कर्णधार, King Kohli, सुपरस्टार विराट कोहली याचा आज ३४वा वाढदिवस आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराटची बॅट ही प्रतिस्पर्धींना चांगलीच झोडून काढत आहे. पाकिस्तानविरुद्धची विराटची ...

T20 World Cup, AUS vs NZ Live : ६,६,६,४,४,४,४,४! २३ वर्षीय Finn Allenने ऑस्ट्रेलियाला झोडले; २६२च्या स्ट्राईक रेटने धावा, Video  - Marathi News | T20 World Cup, AUS vs NZ Live : A quality innings from Finn Allen ends, 42 in just 16 balls with 5 fours and 3 sixes, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,४,४,४,४,४! २३ वर्षीय Finn Allenने ऑस्ट्रेलियाला झोडले; २६२च्या स्ट्राईक रेटने धावा, Video 

T20 World Cup, Australia vs New Zealand Live : सुपर १२ च्या मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली आणि यजमान ऑस्ट्रेलियासमोर शेजारी न्यूझीलंडचे आव्हान आहे. ...

IND vs SA 2nd ODI Live Updates : 'थ्री इडियट्स'च्या फरहानसारखी Shahbaz Ahmedची स्टोरी; जाणून घ्या इंजिनियर कसा बनला क्रिकेटर... - Marathi News | IND vs SA 2nd ODI Live Updates : how engineer became a cricketer? kno Life story of Shahbaz Ahmed who make his ODI debut for India against South Africa | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'थ्री इडियट्स'च्या फरहानसारखी Shahbaz Ahmedची स्टोरी; जाणून घ्या इंजिनियर कसा बनला क्रिकेटर...

India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या वन डेत दोन्ही संघात बदल पाहायला मिळतोय. आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2023: "मी पुढच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार आहे...", एबी डिव्हिलियर्सने RCB च्या चाहत्यांना दिली खुशखबर - Marathi News | RCB player AB de Villiers has said that I will return to Chinnaswamy next year  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी पुढच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमवर येणार आहे...", डिव्हिलियर्सने दिली खुशखबर

एबी डिव्हिलियर्सने RCB च्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ...

INDA vs NZA : रणजी फायनल, IPL एलिमिनेटर अन् आता न्यूझीलंडविरुद्ध शतक; भारतीय फलंदाजाची १७० धावांची खेळी - Marathi News | Stumps Day 3: India A - 492/4 in 123.6 overs, Rajat Patidar - 170*(241), Abhimanyu Easwaran - 132(194) & Tilak Varma - 82*(132) against New Zealand A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी फायनल, IPL एलिमिनेटर अन् आता न्यूझीलंडविरुद्ध शतक; भारतीय फलंदाजाची १७० धावांची खेळी

IND A vs NZ A : भारताची युवा ब्रिगेड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

CSA T20 League:सुपरकिंग्सच्या ताफ्यात मोईन अलीचा समावेश; 'या' खेळाडूची कर्णधारपदी वर्णी - Marathi News | CSA T20 League Johannesburg Superkings captain Faf Du Plessis and Moeen Ali also in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपरकिंग्सच्या ताफ्यात मोईन अलीचा समावेश; 'या' खेळाडूची कर्णधारपदी वर्णी

आयपीएलप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेत देखील टी-२० लीगचा थरार रंगणार आहे. ...