लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
WPL 2023 : स्मृती मानधनाच्या RCB चे साखळीतच आव्हान संपुष्टात; यूपी वॉरियर्सने अडवली वाट - Marathi News | WPL 2023 : UP Warriorz qualify for the playoffs. RCB and Gujarat Giants are knocked out, Mumbai Indians, Delhi Capitals & UP Warriorz have qualified for the playoffs   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाच्या RCB चे साखळीतच आव्हान संपुष्टात; यूपी वॉरियर्सने अडवली वाट

WPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगप्रमाणे महिला प्रीमिअर लीगमध्येही RCB च्या संघाच्या वाट्याला अपयशच आले... ...

IPL 2023 : फक्त तीन खेळाडूंना जास्त भाव... ! ख्रिस गेलने सांगितलं RCBचं एकही IPL ट्रॉफी न जिंकण्यामागचं कारण - Marathi News | IPL 2023 : Only 3 players ɢᴏᴛ ᴀʟʟ ᴛʜᴇ ᴀᴛᴛᴇɴᴛɪᴏɴ.Chris Gayle reveals the reason behind RCB not winning a single IPL trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त तीन खेळाडूंना जास्त भाव... ! ख्रिस गेलने सांगितलं RCBचं एकही IPL ट्रॉफी न जिंकण्यामागचं कारण

IPL 2023 : आयपीएल २०२३ सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ तयारीत व्यस्त आहेत. प्रत्येक मोसमाप्रमाणे या वेळीही चाहत्यांच्या नजरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ( RCB) खिळल्या आहेत. ...

women premier league: "मी 15 वर्षे IPL खेळतोय पण...", सततच्या पराभवानंतर विराटने RCBच्या महिलांना दिला 'आधार' - Marathi News | Virat Kohli boosts Smriti Mandhana's team's morale as Royal Challengers Bangalore suffer fifth straight defeat in Women's Premier League 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी 15 वर्षे IPL खेळतोय पण...", 5 पराभवानंतर विराटने RCBच्या महिलांना दिला 'आधार'

virat kohli meet rcb camp: सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.  ...

कोण आहे कनिका अहुजा? RCBला मिळवून दिला पहिला विजय, वन डेत चोपलेल्या १२२ चेंडूंत ३०५ धावा - Marathi News | who-is-kanika-ahuja-yuvraj-singh-womens-premier-league; Virat Kohli's pep talk fired me up, says Kanika Ahuja after RCB end losing streak  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे कनिका अहुजा? RCBला मिळवून दिला पहिला विजय, वन डेत चोपलेल्या १२२ चेंडूंत ३०५ धावा

इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम भारतात सुरू आहे. आयपीएलमध्ये जसे अनेक अनोळखी खेळाडू पुढे येतात आणि स्टार बनतात. ...

IPL 2023: ग्लेन मॅक्सवेलला पर्याय म्हणून ३.२ कोटी मोजले, त्या खेळाडूनेही RCB ला दाखवला ठेंगा - Marathi News | Big blow to Virat Kohli RCB as Royal Challengers star batsman Will Jacks ruled out of IPL 2023 due to injury who was Glenn Maxwell replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: मॅक्सवेलला पर्याय म्हणून मोजले ३.२ कोटी, त्या खेळाडूनेही RCBला दाखवला ठेंगा

140 सिक्सर ठोकणारा फलंदाज बाहेर गेल्याने Virat Kohli च्या RCB तगडा झटका ...

WPL 2023: सलग ५ सामने हरल्यानंतरही RCB फायनल गाठू शकते का? पाहा Playoff चं समीकरण - Marathi News | WPL 2023 playoff scenario can Smriti Mandhana led RCB qualify for final Mumbai Indians Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग ५ सामने हरल्यानंतरही RCB फायनल गाठू शकते? पाहा Playoff चं समीकरण

सलग ५ सामने जिंकून मुंबईने प्ले-ऑफमधले स्थान निश्चित केले आहे. ...

Smriti Mandhana, RCB vs DC WPL 2023: "होय, आम्ही कमी पडलो..."; सलग पाच पराभवानंतर हताश झालेल्या RCB कॅप्टन स्मृती मंधानाची प्रामाणिक कबुली - Marathi News | Smriti Mandhana gets emotional honestly confesses that RCB fell short after losing consecutive 5 matches in WPL 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"होय, आम्ही कमी पडलो.."; सलग 5 पराभवानंतर हताश स्मृतीची प्रामाणिक कबुली

RCBला आतापर्यंत ५ पैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही ...

WPL 2023: "ही खरंच खूप कठीण सुरुवात आहे", RCBच्या सलग चौथ्या पराभवानंतर स्मृती मानधना भावूक - Marathi News |  Captain Smriti Mandhana has an emotional response after Royal Challengers Bangalore's fourth consecutive defeat in WPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ही खरंच खूप कठीण सुरुवात आहे", RCBच्या सलग चौथ्या पराभवानंतर स्मृती भावूक

rcb women team: सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.  ...