लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
RCB ला चॅम्पियन करणारा कॅप्टन! रजत पाटीदारचा खास रेकॉर्ड, रोहित-हार्दिकच्या क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2025 RCB vs PBKS Players To Win IPL Trophy Their First Season As Captain Rajat Patidar Joins Elite List With Rohit Sharma Hardik Pandya Rohit Sharma | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RCB ला चॅम्पियन करणारा कॅप्टन! रजत पाटीदारचा खास रेकॉर्ड, रोहित-हार्दिकच्या क्लबमध्ये एन्ट्री

IPL Trophy First Season Captain, IPL Winning Captains: रजत पाटीदार याने कॅप्टन्सीतील पदार्पणाच्या हंगामात संघाला चॅम्पियन करुन खास विक्रमाला गवसणी घातली आहे. ...

‘तो’ हरला-अपयशाने खचला पण ती खंबीर राहिली म्हणून..! विराट-अनुष्का एक दूजे के लिए.. - Marathi News | 'He' lost and was devastated by the failure, but she remained strong..! Virat-Anushka made for each other.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :‘तो’ हरला-अपयशाने खचला पण ती खंबीर राहिली म्हणून..! विराट-अनुष्का एक दूजे के लिए..

'He' lost and was devastated by the failure, but she remained strong..! Virat-Anushka made for each other : विराटच्या यश-अपयशात कायम खंबीरपण सोबत असणारी अनुष्का आणि तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा विराट ही जोडी तर जगात भारी. ...

अनुष्का शर्माची ही गोष्ट विराट कोहलीसाठी ठरली लकी, आधी जिंकला क्वालिफायर १ आणि आता RCBने जिंकली ट्रॉफी - Marathi News | ipl 2025 final anushka sharma white shirt lucky for virat kohli rcb royal challengers bengaluru won | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माची ही गोष्ट विराट कोहलीसाठी ठरली लकी, आधी जिंकला क्वालिफायर १ आणि आता RCBने जिंकली ट्रॉफी

Anushka Sharma Virat Kohli's Lucky Charm : अनुष्का विराटचे बहुतेक सामने पाहण्यासाठी आली होती. अनुष्का विराटची लकी चार्म आहे. तिची ही गोष्ट अंतिम सामन्यात विराटसाठी भाग्यवान ठरली आहे. ...

Krunal Pandya :आधी मुंबई इंडियन्स अन् आता आरसीबी! थोरल्या पांड्यानं रचला नवा इतिहास - Marathi News | IPL 2025 Winner Krunal Pandya Become First Player In IPL History To Win Two Player Of The Match Award In Final First For MI And Now RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Krunal Pandya :आधी मुंबई इंडियन्स अन् आता आरसीबी! थोरल्या पांड्यानं रचला नवा इतिहास

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ ही लढाई जिंकेल, असे वातावरणही निर्माण झाले होते. पण क्रुणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत मॅच फिरवली.  ...

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब हरल्यानंतर धनश्री वर्माची पोस्ट, कोहलीचा फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Dhanashree Verma s post after rcb lifts ipl trophy yesterday congratulates virat kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब हरल्यानंतर धनश्री वर्माची पोस्ट, कोहलीचा फोटो शेअर करत म्हणाली...

युजवेंद्र चहलच्या ex पत्नीची पोस्ट व्हायरल ...

हा फक्त विजय नाही तर एक लव्हस्टोरी...; RCB ने ट्रॉफी जिंकताच सुनील शेट्टीने शेअर केला विराट-अनुष्काचा 'तो' व्हिडिओ - Marathi News | ipl final 2025 sunil shetty praised virat kohli after rcb wins shared anushka sharma video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा फक्त विजय नाही तर एक लव्हस्टोरी...; RCB ने ट्रॉफी जिंकताच सुनील शेट्टीने शेअर केला विराट-अनुष्काचा 'तो' व्हिडिओ

आरसीबीने फायनल जिंकताच विराट कोहली भावुक झाला. या विजयानंतर विराटने स्टेडियममध्ये असलेल्या अनुष्का शर्माला मिठी मारत आनंद साजरा केला. त्यांचा हा इमोशनल व्हिडिओ सुनील शेट्टीने शेअर केला आहे. ...

मोठ्या मनाची मालकीण! RCB विरुद्धच्या पराभवानंतर प्रीती झिंटा दुःखी, पण 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन - Marathi News | after rcb win against pbks ipl final 2025 preety zinta emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठ्या मनाची मालकीण! RCB विरुद्धच्या पराभवानंतर प्रीती झिंटा दुःखी, पण 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन

Preity Zinta Emotional Video: IPL च्या फायनल सामन्यात प्रीती झिंटाची टीम हरल्यावर अभिनेत्रीला चांगलंच दुःख झालेलं दिसलं. पण तरीही तिच्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकलं. ...

RCB ने फायनल जिंकताच अभिनेत्याचा लेक रडला, आनंदाच्या भरात डोक्यावर पाणी ओतून घेतलं अन्...; पाहा व्हिडिओ - Marathi News | rcb won ipl 2025 allu arjun son ahaan gets emotional after virat kohli lift trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RCB ने फायनल जिंकताच अभिनेत्याचा लेक रडला, आनंदाच्या भरात डोक्यावर पाणी ओतून घेतलं अन्...; पाहा व्हिडिओ

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीने ट्रॉफी नावावर करत अखेर विजयाचा दुष्काळ संपवला. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विजयाचा क्षण साजरा करताना आरसीबी आणि त्यांचे चाहतेही भावुक झाले होते. अनेकांनी जल्लोषात आरसीबीचा विजय साजरा केला. तर विराट कोहलीसाठी काही ...