Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
दिनेश कार्तिक व स्वप्निल सिंग यांनी पडझड थांबवली आणि मॅच जिंकवली. ...
दहा सामन्यांत फक्त ३ विजय पदरी असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दमदार कामगिरी केली, पण.. ...
RCB ला १० सामन्यांत ३, तर GT ला १० सामन्यांत ४ विजय मिळवता आले आहेत. ...
RCB ने नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आणि प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी महत्त्वाच्या लढतीत त्यांनी बाजी मारली. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांची नाव बुडायला आली आहे. ...
IPL 2024 GT vs RCB Live Match Updates: गुजरात टायटन्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने मोठा विजय मिळवला. ...
IPL 2024 GT vs RCB Live Match Updates: गुजरात टायटन्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने अप्रतिम खेळी केली. ...
IPL 2024 GT vs RCB Live Match Updates: गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडे आव्हान दिले आहे. ...