Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
शेवटच्या षटकांत रजत पाटीदार व कॅमेरून ग्रीन यांनी दमदार फटकेबाजी करून संघाला दोनशेपार पोहोचवले. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत ...
प्ले ऑफची चौथी जागा पक्की करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या RCB ने आक्रमक सुरुवात केली. ...
कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांनी प्ले ऑफच्या जागा पक्क्या केल्या आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील आजचा सामना हा विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ...
कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांनी प्ले ऑफच्या जागा पक्क्या केल्या आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफसाठीच्या उर्वरित दोन जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना नॉक आऊट सामना असणार आहे. ...