लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2025 RCB New Captain: रजत पाटीदारच्या गळ्यात पडली कॅप्टन्सीची माळ - Marathi News | IPL 2025 RCB Captain Announcement Not Virat Kohli Rajat Patidar Replace Faf Du Plessis As New captain Of Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RCB New Captain: रजत पाटीदारच्या गळ्यात पडली कॅप्टन्सीची माळ

एका खास कार्यक्रमात RCB च्या नव्या कॅप्टनची घोषणा करण्यात आली. ...

विराट कोहली पुन्हा एकदा होणार RCB चा कर्णधार? संघाकडून आलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या ! - Marathi News | Will Virat Kohli be the captain of RCB once again The answer from the team coo rajesh menon raised eyebrows | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली पुन्हा RCB चा कर्णधार? संघाकडून आलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या !

Virat Kohli RCB Captaincy IPL 2025: विराटने RCB चा कर्णधार म्हणून एकूण १४३ सामने खेळलेत, त्यापैकी ६६ सामन्यात संघ विजयी झाला. ...

"कोहली कधीच मान्य करत नाही..."; RCB च्या माजी खेळाडूने विराटबद्दल मांडलं सडेतोड मत - Marathi News | Virat Kohli never accepts said Ex RCB star Mohd Kaif passes massive verdict ahead of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोहली कधीच मान्य करत नाही..."; RCB च्या माजी खेळाडूने विराटबद्दल मांडलं सडेतोड मत

नव्या नियमांनुसार रोहित, पंत, गिल, जाडेजा रणजी खेळणार; विराट कोहलीबाबत संभ्रम कायम ...

WPL 2025 Schedule : महिला आयपीएलचा मुहूर्त ठरला! आरसीबी विरुद्ध गुजरात यांच्यात रंगणार सलामीचा सामना; वाचा सविस्तर - Marathi News | Womens Premier League 2025 BCCI Announces WPL Schedule Tournament To Start From 14th February See All Details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL Schedule : महिला आयपीएलचा मुहूर्त ठरला! आरसीबी विरुद्ध गुजरात यांच्यात सलामीचा सामना

कधी अन् कुठं रंगणार महिला आयपीएलचा थरार: जाणून घ्या सविस्तर ...

IPL मध्ये आधी अनसोल्ड; मग RCB ची मेहरबानी! ऑस्ट्रेलिया दौरा बाकावर बसून काढला; अन् आता... - Marathi News | RCB Star Devdutt Padikkal smashes hundred in Vijay Hazare quartefinal vs Baroda | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये आधी अनसोल्ड; मग RCB ची मेहरबानी! ऑस्ट्रेलिया दौरा बाकावर बसून काढला; अन् आता...

पडिक्कलने ९९ चेंडूत १०२ धावांची शानदार खेळी केली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या भात्यातून निघालेले हे नववे शतक आहे. ...

WPL 2025 Auction : MI कडे परदेशी पाहुणीसाठी फक्त १ जागा; RCB चा दिसेल 'ओन्ली फॉर इंडियन्स' तोरा - Marathi News | Did You Know All About WPL 2025 Auction Explained Timing Date Total Players List All | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 Auction : MI कडे परदेशी पाहुणीसाठी १ जागा; RCB चा दिसेल 'ओन्ली फॉर इंडियन्स' तोरा

WPL मिनी लिलावासाठी देश-विदेशातील १२० महिला खेळाडूंनी केलीय नाव नोंदणी ...

स्विंगचा किंग Bhuvneshwar Kumar नं साधला हॅटट्रिकचा डाव!; ४ षटकात खर्च केल्या फक्त ६ धावा - Marathi News | RCB Bowler And Uttar Pradesh Captain Bhuvneshwar Kumar Hattrick In Syed Mushtaq Ali Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्विंगचा किंग Bhuvneshwar Kumar नं साधला हॅटट्रिकचा डाव!; ४ षटकात खर्च केल्या फक्त ६ धावा

नव्या चेंडूवर गोलंदाजी करताना ३ षटकात दिल्या फक्त ६ धावा, अखेरच्या षटकात साधला हॅटट्रिकचा डाव ...

Urvil Patel चा शतकी धडाका! MI सह ३ संघ अनसोल्ड चेहऱ्याला करू शकतील आपला 'मोहरा' - Marathi News | Mumbai Indians To Rajasthan Royals 3 teams That Can Sign Urvil Patel In IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Urvil Patel चा शतकी धडाका! MI सह ३ संघ अनसोल्ड चेहऱ्याला करू शकतील आपला 'मोहरा'

या विक्रमी कामगिरीच्या जोरावर अनसोल्ड राहूनही तो आयपीएलमध्ये एन्ट्री मारू शकतो.  ...