लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
नेट बॉलर ते हुकमी एक्का! CSK च्या संघानं नूर अहमदवर का लावलाय मोठा डाव? - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB 8th Match Lokmat Player to Watch Noor Ahmad Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेट बॉलर ते हुकमी एक्का! CSK च्या संघानं नूर अहमदवर का लावलाय मोठा डाव?

हा युवा फिरकीपटू मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून देण्यात माहिर आहे. ...

RCB चा उजवा हात असलेल्या किंग कोहलीसमोर असेल CSK च्या डावखुऱ्यांचे चॅलेंज - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB 8th Match Lokmat Player to Watch Virat Kohli Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा उजवा हात असलेल्या किंग कोहलीसमोर असेल CSK च्या डावखुऱ्यांचे चॅलेंज

धोनीच्या सीएसकेच्या बालेकिल्ल्यातील हा खराब रेकॉर्ड विसरून मैदान गाजवायचे असेल तर पुन्हा एकदा विराट कोहलीलाच पुढाकार घ्यावा लागेल. तो आरसीबीचा 'उजवा हात'च आहे.  ...

IPL 2025: MS धोनीच्या CSK विरूद्ध '१३ हजारी' बनण्याची विराट कोहलीला मोठी संधी! - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli can achieve feat of 13 thousand runs in international and IPL together against MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: MS धोनीच्या CSK विरूद्ध '१३ हजारी' बनण्याची विराट कोहलीला मोठी संधी!

Virat Kohli T20 Records IPL 2025 CSK vs RCB: यंदा आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध विराट खेळला तेव्हा तो त्याचा ४०० वा टी-२० सामना होता ...

विराटची गळाभेट घेणं पडलं महागात, मैदानात घुसलेल्या चाहत्याला घडली जन्माची अद्दल - Marathi News | IPL 2025: Embracing Virat Kohli came at a cost, fan who entered the field got a life-changing experience | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची गळाभेट घेणं पडलं महागात, मैदानात घुसलेल्या चाहत्याला घडली जन्माची अद्दल

IPL 2025: आयपीएल मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यादरम्यान विराट कोहलीचं अर्धशतक पूर्ण झाल्यावर एक चाहता मैदानात घुसला होता. ...

IPL 2025 : नव्या-जुन्या कर्णधारांपुढील नवी कोरी आव्हाने, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2025: New challenges ahead for new and old captains, know the details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : नव्या-जुन्या कर्णधारांपुढील नवी कोरी आव्हाने, जाणून घ्या सविस्तर

शनिवारपासून सुरु झालेल्या आयपीएलच्या १८व्या हंगामात प्रत्येक फ्रँचायझीच्या कर्णधारांबद्दल... ...

KKR vs RCB : कोहली-सॉल्टची सॉलिड फिफ्टी; पण क्रुणाल पांड्या ठरला खरा 'मॅच विनर'; कारण... - Marathi News | IPL 2025 KKR vs RCB Virat Kohli Slams Not Out 59 In His 400th T20 Appearance But Krunal Pandya Win Player of The Match Awards | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RCB : कोहली-सॉल्टची सॉलिड फिफ्टी; पण क्रुणाल पांड्या ठरला खरा 'मॅच विनर'; कारण...

महागडे षटकानंतर तीन विकेट्स घेत केकेआरला बॅकफूटवर ढकलण्यात क्रुणाल पांड्यानं उचलला मोलाचा वाटा ...

KKR च्या घरच्या मैदानात किंग कोहलीचा धमाका; RCB नं विजयी सलामीसह १८ वर्षांपूर्वीचा हिशोब केला चुकता! - Marathi News | IPL Opening KKR vs RCB Virat Kohli stars as Royal Challengers Bengaluru chase down 175 in just 16.2 overs in Kolkata Agianst Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR च्या घरच्या मैदानात किंग कोहलीचा धमाका; RCB नं विजयी सलामीसह १८ वर्षांपूर्वीचा हिशोब केला चुकता

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून किंग कोहलीचे नाबाद अर्धशतक ...

असं कसं? स्टंपला बॅट लागली तरी सुनील नरेनला आउट नाही दिलं! काय सांगतो हिट विकेटचा नियम? - Marathi News | IPL 2025 KKR vs RCB Why was Sunil Narine not given out 'hit wicket Rule Explained | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :असं कसं? स्टंपला बॅट लागली तरी सुनील नरेनला आउट नाही दिलं! काय सांगतो हिट विकेटचा नियम?

जाणून घेऊयात नेमकं काय घडंल? पंचांनी त्याला नाबाद ठरवण्यामागचं कारण काय? ...