ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
RCB for sale : यंदा विराट कोहलीचा संघा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीची चर्चा जोरात सुरू आहे. आरसीबीने तब्बल १८ वर्षानंतर जेतेपद पटकावले आहे. अशात संघाच्या विक्रीची चर्चा सुरू झाली आहे. ...
IPL 2025: दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया पोस्ट टाकली होती. त्यात म्हटले होते, ‘आरसीबीला १८ वर्षे लागली, तुम्हीही वाट पाहू शकता !’ या नजरेतून कोहलीच्या प्रेरणादायी कहाणीकडे पाहिल्यास, धीर कसा धरावा, ध्येयाच्या दिशेने वाटचाल कशी करावी, याची प्रेरणा मिळते ...
Preity Zinta's Post for PBKS Team : पंजाब किंग्ज फायनलमध्ये हरल्यावर प्रीती झिंटाने मौन सोडून संपूर्ण सीझनविषयी भाष्य केलंय. याशिवाय संपूर्ण संघासाठी ती भावुक झालेली दिसली ...