Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सध्या पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. माझ्यामते कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण संघावर प्रचंड दबाव आहे. ...
IPL 2019 : जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वादळी खेळीनंतर मोहम्मद नबीच्या फिरकीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ...
IPL 2019 : बंगळुरू संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. ...
IPL 2019 SRH vs RCB: मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतना बंगळुरूचे धुरंधर अपयशी ठरले. ...
या खास व्हिडीओमध्ये दोन्ही फलंदाजांचे एकत्रित सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. ...
IPL-2019 SRH vs RCB: जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांची वादळी खेळी ...
ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे दुसरे शतक ठरले. ...
IPL 2019: जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सनरायझर्स हैदराबादला अपेक्षित सुरुवात करून दिली ...