लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2019 : जेव्हा आयपीएलच्या मॅचमध्ये बॉल होतो गायब, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: When the ball lost in the IPL match, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जेव्हा आयपीएलच्या मॅचमध्ये बॉल होतो गायब, पाहा व्हिडीओ

जेव्हा हा गायब झालेला बॉल मिळाला तेव्हा खेळाडूंसहीत पंचांनाही हसू आवरता आले नाही. ...

IPL 2019 : कोहलीच्या सेलिब्रेशनवर भडकला अश्विन, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: R. Ashwin angry over virat Kolhi celebration, watch this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कोहलीच्या सेलिब्रेशनवर भडकला अश्विन, व्हिडीओ वायरल

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्यावर पंजाबचा कर्णधार आर. अश्विन चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : आरसीबीला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू आयपीएलला मुकणार - Marathi News | IPL 2019: big shock to RCB, 'this' star player will lose IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आरसीबीला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू आयपीएलला मुकणार

संघाची गाडी रुळावर येत असताना आरसीबीला मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा एक महत्वाचा खेळाडू जायबंदी झाला आहे. ...

IPL 2018 : आरसीबीची विजयी हॅट्ट्रिक, पंजाबवर मात - Marathi News | IPL 2018: RCB's winning hat-trick, win over Kings XI Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : आरसीबीची विजयी हॅट्ट्रिक, पंजाबवर मात

बंगळुरुने अखेरच्या षटकामध्ये सामना जिंकला. ...

IPL 2018 : डि'व्हिलियर्सने एका हाताने चेंडू स्टेडियमबाहेर फटकावला, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2018: AB de Villiers hit one hand and ball goes out of stadium, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : डि'व्हिलियर्सने एका हाताने चेंडू स्टेडियमबाहेर फटकावला, पाहा हा व्हिडीओ

डि'व्हिलियर्सने 44 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. ...

IPL 2018 : डि'व्हिलियर्सची धडाकेबाज खेळी, पंजाबपुढे 203 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2018: AB De Villiers solid knock, RCB given 203 runs target to Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : डि'व्हिलियर्सची धडाकेबाज खेळी, पंजाबपुढे 203 धावांचे आव्हान

डि'व्हिलियर्सने संघाला सावरले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. ...

IPL 2018 : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिला - Marathi News | IPL 2018: Virat Kohli is the first to droped the most catches in this IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिला

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीचा पहिला क्रमांक लागत असल्याचे समोर आले आहे. ...

IPL 2019: आरसीबीची पंजाबविरुद्ध विजयी हॅट्ट्रिकवर नजर - Marathi News | IPL 2019: Watch RCB's victorious hat-trick against Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: आरसीबीची पंजाबविरुद्ध विजयी हॅट्ट्रिकवर नजर

सलग दोन विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यास उत्सुक आहे. ...