लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
अनिल कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड, आता 'या' खेळाडूंना मार्गदर्शन करणार - Marathi News | Anil Kumble's selection as coach of Kings XI Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनिल कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड, आता 'या' खेळाडूंना मार्गदर्शन करणार

रवी शास्त्री यांच्या पूर्वी कुंबळेने भारताचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. संघातील वादामुळे कुंबळेने प्रशिक्षकपद सोडले होते. ...

IPL : एकदी जेतेपद न पटकावलेल्या आरसीबीचा कर्णधार बदलणार? - Marathi News | IPL: Will the captain of the RCB will be replaced? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL : एकदी जेतेपद न पटकावलेल्या आरसीबीचा कर्णधार बदलणार?

आरसीबीला अजून एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. आतापर्यंत संघाचे नेतृत्व कोहलीकडेच आहे, पण कोहलीला आरसीबीचे जेतेपद पटकावण्यात अपयश आले आहे. ...

CPL 2019 : शाहरुखच्या संघानं कोहलीच्या RCBचा विक्रम मोडला; ट्वेंटी-20 नवा पराक्रम घडला - Marathi News | CPL 2019 : Shahrukh Khan's Knight Riders Broke RCB's Record, Second Highest Score In T20 Format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CPL 2019 : शाहरुखच्या संघानं कोहलीच्या RCBचा विक्रम मोडला; ट्वेंटी-20 नवा पराक्रम घडला

कॅरेबियन प्रीमिअर लीग : चौकार-षटकारांच्या आतषबाजीचं सत्र कायम राखताना कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी मोठ्या विक्रमाची नोंद झाली. ...

न्यूझीलंडला वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न दाखवणाऱ्या दिग्गज फलंदाजाची निवृत्ती - Marathi News | Former New Zealand captain Brendon McCullum retires from all forms of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडला वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न दाखवणाऱ्या दिग्गज फलंदाजाची निवृत्ती

Brendon McCullum Retirement न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलमने सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ...

लोक काय म्हणतात, याची मी पर्वा करत नाही - विराट कोहली - Marathi News | “I don’t spend time thinking what others are thinking about me”, says Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोक काय म्हणतात, याची मी पर्वा करत नाही - विराट कोहली

निराशाजनक कामगिरीमुळे कोहलीच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ...

रातोरात स्टार झाली, पण बिच्चारी फसली; RCB फॅनगर्लला त्रास असह्य - Marathi News | 'With fame came abuse, mental torture,' RCB fangirl shares ordeal after becoming internet sensation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रातोरात स्टार झाली, पण बिच्चारी फसली; RCB फॅनगर्लला त्रास असह्य

झटपट प्रसिद्धीचे जसे फायदे असतात तसे त्याचे तोटेही असतात. ...

IPL 2019 : अनिल कुंबळेनं सांगितलं, 'विराट'सेनेचं काय चुकलं! - Marathi News | IPL 2019: Poor selections made by the team management led to RCB’s downfall, says Anil Kumble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अनिल कुंबळेनं सांगितलं, 'विराट'सेनेचं काय चुकलं!

IPL 2019: जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये स्थान पटाकवणाऱ्या विराट कोहलीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ...

RCB हा रथी-महारथींचा संघ, पण सगळेच कागदावरचे वाघ; विजय मल्ल्याने काढली 'विकेट' - Marathi News | IPL 2019: Former RCB owner Vijay Mallya responds to Virat Kohli; says he is devastated with the performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB हा रथी-महारथींचा संघ, पण सगळेच कागदावरचे वाघ; विजय मल्ल्याने काढली 'विकेट'

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी निराशाजनक झाली. ...