लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
पार्थिव पटेलची सटकली; माजी क्रिकेटपटूची केली बोलती बंद - Marathi News | Parthiv Patel angry on Former cricketer dean jones | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पार्थिव पटेलची सटकली; माजी क्रिकेटपटूची केली बोलती बंद

आपल्यावर झालेल्या टीकेला पार्थिवने उत्तर देऊन माजी क्रिकेटपटूची बोलती बंद केल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!   - Marathi News | IPL 2020 : Slots left with all eight team ahead of auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सर्व आठ संघांची 'बजेट' सावरताना होणार तारांबळ; जाणून घ्या कोणाकडे किती संख्याबळ!  

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020 च्या मोसमासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव होणार आहे. ...

IPL 2020: पुढील मोसमासाठी संघांनी केले अनेक दिग्गजांना रिलीज; पाहूया संपूर्ण यादी!  - Marathi News | IPL 2020: Release of many giants by teams for next season; Let's see the full list! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: पुढील मोसमासाठी संघांनी केले अनेक दिग्गजांना रिलीज; पाहूया संपूर्ण यादी! 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमाची मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. ...

IPL 2020: विराट कोहलीच्या RCBला खरेदी करता येणार नाही मोठा खेळाडू, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL Royal challenger Banglore has only less than 2 crore rupees in his purse for IPL 2020 Auction  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: विराट कोहलीच्या RCBला खरेदी करता येणार नाही मोठा खेळाडू, जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020च्या मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. ...

जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, RCBचा हात धरणार? जाणून घ्या सत्य... - Marathi News | Fan asks if Jasprit Bumrah is leaving Mumbai Indians for Royal Challengers Bangalore – Here's how MI responded | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, RCBचा हात धरणार? जाणून घ्या सत्य...

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. ...

NEWS ALERT: विराटच्या संघातील खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी - Marathi News | Rajasthan Royals have appointed Australian coach and cricketer Andrew McDonald as their new Head coach  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NEWS ALERT: विराटच्या संघातील खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाने मुख्य प्रशिक्षक महत्त्वाच्या व्यक्तिकडे जबाबदारी दिली आहे. ...

आरसीबीची कामगिरी उंचावण्यासाठी आता विराट कोहलीच्या संघात महिला मसाजर - Marathi News | Virat Kohli's team is now a women's massager to boost RCB performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबीची कामगिरी उंचावण्यासाठी आता विराट कोहलीच्या संघात महिला मसाजर

आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला संघातील स्टाफबरोबर जोडण्यात आले आहे. ...

विराट कोहलीच्या टीममध्ये Beautiful lady; सपोर्ट स्टाफमध्ये बजावणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | RCB create IPL history, becomes the first team to hire a woman in support staff | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या टीममध्ये Beautiful lady; सपोर्ट स्टाफमध्ये बजावणार महत्त्वाची भूमिका

भारत आणि दक्षिण आफ्रिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून रांची येथे सुरू होत आहे. ...