लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
दिल्ली डेअरडेव्हिल्सनं विराट कोहलीला संघात का घेतलं नाही ? मोठा खुलासा - Marathi News | Why Delhi Daredevils didn't go for local boy Virat Kohli in IPL 2008? Ex-IPL Coo explains | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली डेअरडेव्हिल्सनं विराट कोहलीला संघात का घेतलं नाही ? मोठा खुलासा

भारतीय संघानं 2008मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील वर्ल्ड कप उंचावला होता. ...

न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकानं मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार; जाणून घ्या नेमकं काय घडलं - Marathi News | Former New Zealand coach Mike Hesson thanks PM Narendra Modi; Find out exactly what happened svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकानं मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार; जाणून घ्या नेमकं काय घडलं

कोरोना व्हायरसमुळे देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. ...

Corona Virus : विराट कोहलीपाठोपाठ RCBचा मदतीचा हात; सैन्य, आरोग्य सेवकांसाठी मोठा निर्णय - Marathi News | RCB’s parent company DIAGEO India donates hand sanitisers, masks to army and healthcare workers svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : विराट कोहलीपाठोपाठ RCBचा मदतीचा हात; सैन्य, आरोग्य सेवकांसाठी मोठा निर्णय

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनंही पंतप्रधान सहाय्यता निधीत मदत केली आहे. ...

लॉकडाऊनमुळे भारतात अडकले न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक; शिकतायत हिंदी अन् कन्नड  - Marathi News | Former New Zealand coach Mike Hesson on life in India amid lockdown svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉकडाऊनमुळे भारतात अडकले न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक; शिकतायत हिंदी अन् कन्नड 

लॉकडाऊनमुळे सामान्यांप्रमाणे क्रिकेटपटूंनाही घरीच रहावे लागत आहे. ...

IPL 2020 : फ्रँचायझी मालकांचे बंड? शाहरुख खान, अंबानीसह सर्वांचा 'त्या' निर्णयाला विरोध - Marathi News | IPL 2020 : Franchise owners send joint letter objecting to new IPL play-off reward, staging fee svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : फ्रँचायझी मालकांचे बंड? शाहरुख खान, अंबानीसह सर्वांचा 'त्या' निर्णयाला विरोध

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमावर Corona Virus आणि फ्रँचायझी मालकांचे बंड असे दुहेरी संकट आले आहे. ...

IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBला मोठा धक्का, राज्य सरकारचा स्पर्धा आयोजनास नकार! - Marathi News | IPL 2020 : Karnataka Government writes a letter to central government; not ready to host matches in Bengaluru svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBला मोठा धक्का, राज्य सरकारचा स्पर्धा आयोजनास नकार!

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमाला तीन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. पण, Corona Virus मुंबई या स्पर्धेवर रद्द करण्याचे सावट आले आहे ...

IPL 2020 Schedule: IPL 2020 चं संपूर्ण वेळापत्रक आलं होss; बघा, कोण कोणाशी कधी भिडणार! - Marathi News | IPL 2020 Schedule: IPL 2020 Full schedule has arrived; Chennai Super Kings in the tournament opener in Mumbai on March 29th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Schedule: IPL 2020 चं संपूर्ण वेळापत्रक आलं होss; बघा, कोण कोणाशी कधी भिडणार!

इंडियन प्रीमिअर लीग 2020चं प्रतिक्षेत असणारं अधिकृत वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं. ...

IPL 2020 Schedule: IPL 2020चं अधिकृत वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी, केव्हा व कशा लढती होणार - Marathi News | IPL 2020 Schedule: IPL 2020 full fixtures and schedule announced; Mumbai Indians to kickstart season against Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Schedule: IPL 2020चं अधिकृत वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी, केव्हा व कशा लढती होणार

इंडियन प्रीमिअर लीग 2020चं अधिकृत वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर होणार आहे. ...