लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं मैदानावर उतरण्यापूर्वी CSKला नमवलं; घेतली मोठी भरारी! - Marathi News | IPL 2020: Mumbai Indians first team to reach 5M Instagram followers ,CSK at no.2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं मैदानावर उतरण्यापूर्वी CSKला नमवलं; घेतली मोठी भरारी!

IPL 2020 : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएलमधील ( IPL) सर्वात यशस्वी संघ आहे. ...

IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा पहिलाच मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी; पाहा त्यानंतर कोणाकोणाला टक्कर देणार  - Marathi News | RCB schedule IPL 2020: RCB kick off campaign against Sunrisers Hyderabad on September 21 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : विराट कोहलीच्या RCBचा पहिलाच मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी; पाहा त्यानंतर कोणाकोणाला टक्कर देणार 

Royal challengers bangalore schedule, IPL 2020: तगड्या फलंदाजांची फौज असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल) एकही जेतेपद पटकावता आलेलं नाही. ...

IPL 2020 : रोहित शर्मा अऩ् महेंद्रसिंग धोनी यांच्यात सलामीला टक्कर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर - Marathi News | IPL 2020 Full Schedule Announced : Know date, time and venue in one click | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : रोहित शर्मा अऩ् महेंद्रसिंग धोनी यांच्यात सलामीला टक्कर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाचे वेळापत्रक अखेर रविवारी जाहीर झाले. ...

IPL 2020 : Bio-Bubble नियमांचं पालन करा; इथे खेळायला आलोय, मजा करायला नाही - विराट कोहली    - Marathi News | IPL 2020 : "We Are Not Here To Have Fun": Virat Kohli Asks Players To Respect Bio-Bubble Protocols | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : Bio-Bubble नियमांचं पालन करा; इथे खेळायला आलोय, मजा करायला नाही - विराट कोहली   

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सच्या दोन खेळाडूंसह 13 सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला. ...

IPL 2020 : आठ फ्रँचायझींच्या ताफ्यात नवे भीडू; जाणून घ्या तुमच्या आवडत्या संघात कोणता नवीन खेळाडू खेळणार - Marathi News | IPL 2020 : Complete list of sold players in IPL 2020 Auction; know which player play for which team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आठ फ्रँचायझींच्या ताफ्यात नवे भीडू; जाणून घ्या तुमच्या आवडत्या संघात कोणता नवीन खेळाडू खेळणार

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13वे मोसम सुरू व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. ...

IPL 2020 : RCBनं मोठा डाव खेळला; केन रिचर्डसनला बदली म्हणून 'भारी' खेळाडू निवडला - Marathi News | Adam Zampa replaces Kane Richardson in the RCB team for the upcoming IPL 2020 season in UAE  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : RCBनं मोठा डाव खेळला; केन रिचर्डसनला बदली म्हणून 'भारी' खेळाडू निवडला

IPL 2020 : RCBचा गोलंदाज केन रिचर्डसन यानं माघार घेतल्याचे जाहीर केलं ...

IPL 2020 : आरसीबी, दिल्ली संघांचा कसून सराव - Marathi News | IPL 2020: RCB, Delhi teams practice hard | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आरसीबी, दिल्ली संघांचा कसून सराव

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या कर्णधाराला कोरोना व्हायरस महामारीमुळे पाच महिने सराव करता आला नाही. नेट सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज डेल स्टेन व संघाचे संचालक माईक हेसनही उपस्थित होते. ...

45 हजारांचा ड्रेस अन् जंगी पार्टी; विराट-अनुष्कानं दुबईत केक कापून साजरा केला आनंद! - Marathi News | Soon to be parents Virat Kohli and Anushka Sharma cut a cake in UAE with RCB teammates around | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :45 हजारांचा ड्रेस अन् जंगी पार्टी; विराट-अनुष्कानं दुबईत केक कापून साजरा केला आनंद!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवारी त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले ...