लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
लसिथ मलिंगा UAEत दाखल होणार? IPL 2020 त पुनरागमन करणार? जाणून घ्या सत्य - Marathi News | IPL 2020: Lasith Malinga Trends on Twitter After MI's Super Over Loss to RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लसिथ मलिंगा UAEत दाखल होणार? IPL 2020 त पुनरागमन करणार? जाणून घ्या सत्य

IPL 2020: सुपर ओव्हरमध्ये नवदीन सैनीनं ( Navdeep Saini) केलेल्या टिच्चून माऱ्यानं MIचा पराभव पक्का केला. ...

IPL 2020 : म्हणून मुंबई इंडियन्सला नमवूनही विराट कोहली आहे चिंतेत! - Marathi News | IPL 2020: RCB's Caption Virat Kohli is worried even after beating Mumbai Indians! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : म्हणून मुंबई इंडियन्सला नमवूनही विराट कोहली आहे चिंतेत!

सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. ...

IPL 2020 : एका गर्भवतीसाठी हा खूपच...; RCBच्या सुपर ओव्हरमधील विजयानंतरची अनुष्काची पोस्ट व्हायरल  - Marathi News | IPL 2020: Too exciting a game for a pregnant lady: Anushka Sharma reacts to RCB vs MI Super Over thriller  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : एका गर्भवतीसाठी हा खूपच...; RCBच्या सुपर ओव्हरमधील विजयानंतरची अनुष्काची पोस्ट व्हायरल 

IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातील सामना चुरशीचा होईल, याची सर्वांना अपेक्षा होती.   ...

IPL 2020 : ...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण - Marathi News | IPL 2020: ... so Ishan Kishan was not sent to bat in the super over, Rohit said the exact reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : ...म्हणून इशान किशनला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही, रोहितनं सांगितलं नेमकं कारण

MI vs RCB Latest News : ९९ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी का पाठवले नाही, अशी विचारणा क्रिकेट समीक्षक आणि क्रिकेटप्रेंमींकडून करण्यात येत आहे. ...

एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे आरसीबीची द्विशतकी मजल - Marathi News | RCB's double century due to AB de Villiers' shot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एबी डीव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे आरसीबीची द्विशतकी मजल

मुंबई इंडियन्सला मिळाले मोठे लक्ष्य ; देवदत्त पडिक्कल-अ‍ॅरोन फिंच यांचे वेगवान आक्रमक अर्धशतक ...

MI vs RCB : Super Overमध्ये RCBने मारली बाजी, नवदीन सैनीनं सामना फिरवला - Marathi News | MI vs RCB Live Score Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB : Super Overमध्ये RCBने मारली बाजी, नवदीन सैनीनं सामना फिरवला

MI vs RCB Latest News & Live Score : यंदाच्या मोसमातील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं बाजी मारली. ...

MI vs RCB Latest News : Super विजय; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गमावलेला सामना जिंकला - Marathi News | MI vs RCB Latest News: Super Victory of Royal Challengers Bangalore, Beat MI in Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : Super विजय; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गमावलेला सामना जिंकला

अखेरच्या षटकापर्यंत सामन्यातील चुरस कायम होती. पाचव्या चेंडूवर इशान किशनची पडलेली विकेट सामन्याला कलाटणी देतो की काय असे वाटत होते, परंतु पोलार्डनं अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. ...

MI vs RCB Latest News : किशन-पोलार्डची फटकेबाजी, RCB-MIसामना सुपर ओव्हरमध्ये गेला - Marathi News | MI vs RCB Latest News: RCB-MI match goes to super over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB Latest News : किशन-पोलार्डची फटकेबाजी, RCB-MIसामना सुपर ओव्हरमध्ये गेला

15व्या षटकापर्यंत RCBच्या हातात असलेला सामना किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) अलगद MIच्या बाजूने झुकवला. ...