रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
IPL 2021, RCB vs RR, Live: आयपीएलमध्ये मुंबईच्या वानखेडेवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा दबदबा पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स संघानं दिलेलं १७८ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं एकही विकेट न गमावता दिमाखात पूर्ण केलं. ...
IPL 2021, RCB vs RR, Live: आयपीएलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (royal challengers bangalore) समोर विजयासाठी १७८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. ...
IPL 2021, RCB vs KKR T20 Live Score Update : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१मधील विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. ...
ipl 2021 t20 RCB vs KKR live match score updates Chennai कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानं आजच्या अंतिम ११मध्ये फक्त ३ परदेशी खेळाडूंना संधी देताना भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवला, ...