लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या राखीव गोलंदाजाला RCB नं केलं करारबद्ध, केन रिचर्डसनला केलं रिप्लेस! - Marathi News | Scott Kuggeleijn has been announced as the replacement of Kane Richardson, Scott was with Mumbai Indians as the reserves of IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या राखीव गोलंदाजाला RCB नं केलं करारबद्ध, केन रिचर्डसनला केलं रिप्लेस!

रविवारी RCBच्या ताफ्यातील दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाज अॅडम झम्पा व केन रिचर्डसन यांनी वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. ...

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकली, RCBनं मैदानावर उतरवला DCचा खेळाडू - Marathi News | IPL 2021, RCB Vs DC  T20 Live Score Update : Daniel Sams making debut for RCB, DC have won the toss, know Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RCB Vs DC T20 Live : दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकली, RCBनं मैदानावर उतरवला DCचा खेळाडू

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांचे संघ आज इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहेत. ...

IPL 2021मधून घेतली माघार, दोन दिवसांपूर्वी सोडलं RCBचा बायो बबल, पण अजूनही अकडलेत मुंबईत!  - Marathi News | Adam Zampa and Kane Richardson who left the RCB Bio-Bubble two days ago are still in Mumbai waiting to return to Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021मधून घेतली माघार, दोन दिवसांपूर्वी सोडलं RCBचा बायो बबल, पण अजूनही अकडलेत मुंबईत! 

दोन दिवसांपूर्वी केन रिचर्डसन व अॅडम झम्पा या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल २०२१तून माघार घेण्याचा निर्णय घेतला. ...

IPL 2021: ३७ चेंडूत ठोकलेलं शतक, विराट कोहली या विस्फोटक फलंदाजाला का खेळवत नाही? - Marathi News | royal challengers bangalore player mohammed azharuddeen may play against delhi capitals ipl 2021 virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ३७ चेंडूत ठोकलेलं शतक, विराट कोहली या विस्फोटक फलंदाजाला का खेळवत नाही?

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएलच्या सध्याच्या सीझनमध्ये दमदार सुरुवात केलीय. ...

प्रीव्ह्यू: आजचा सामना- दिल्ली- बँगलोर संघ वर्चस्वासाठी प्रयत्नशील - Marathi News | Preview: Today's match Delhi-Bangalore team struggling for dominance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीव्ह्यू: आजचा सामना- दिल्ली- बँगलोर संघ वर्चस्वासाठी प्रयत्नशील

अहमदाबाद : गेल्या लढतीतील पराभव विसरून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ आयपीएलमध्ये बरोबरीच्या लढतीत मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ... ...

IPL 2021: ऑस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटूंची IPLमधून माघार, भारतात वाढत्या कोरोनामुळे घेतला निर्णय?; RCBला धक्का - Marathi News | ipl 2021 RCB Adam Zampa and Kane Richardson pull out of IPL due to rising Covid cases in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: ऑस्ट्रेलियाच्या दोन क्रिकेटपटूंची IPLमधून माघार, भारतात वाढत्या कोरोनामुळे घेतला निर्णय?; RCBला धक्का

IPL 2021: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला (Royal Challengers Bangalore) मोठा धक्का बसला आहे. संघातील ऑस्ट्रेलियाचे दोन मुख्य खेळाडूंनी आयपीएल स्पर्धा अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2021 : "धोनीचा तो सल्ला कामी आला आणि मी अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला," सर जडेजाने सांगितले गुपित - Marathi News | IPL 2021: "MS Dhoni's advice worked and I hits sixes in the last over," Ravindra Jadeja said. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : "धोनीचा तो सल्ला कामी आला आणि मी अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला," सर जडेजाने सांगितले गुपित

RCB Vs CSK : हर्षल पटेलने टाकलेल्या डावातील अखेरच्या षटकात महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni )दिलेला सल्ला बहुमूल्य ठरला, असे सामन्यानंतर रवींद्र जडेजाने सांगितले. ...

IPL 2021 : चेन्नईकडून लाजीरवाणा पराभव, गमावले अव्वल स्थान अन् विराट कोहलीला आणखी एक जबरदस्त धक्का - Marathi News | IPL 2021 : RCB skipper Virat Kohli has been fined INR 12 Lakh for maintaining a slow over-rate against CSK   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : चेन्नईकडून लाजीरवाणा पराभव, गमावले अव्वल स्थान अन् विराट कोहलीला आणखी एक जबरदस्त धक्का

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या ४ बाद १९१ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला ९ बाद १२२ धावा करता आल्या. ...