लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
Virat Kohli On Bengaluru Stampede : जवळपास तीन महिन्यानंतर व्यक्त झाला विराट; तुमचं दु:ख... - Marathi News | Virat Kohli Ends Silence On Bengaluru Stampede Says Nothing In Life Really | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat On Bengaluru Stampede : जवळपास तीन महिन्यानंतर व्यक्त झाला विराट; तुमचं दु:ख...

Virat Kohli On Bengaluru Stampede : रॉयल चॅलेंजर्स फ्रँचायझीनं किंग कोहलीची भावना व्यक्त करणारी एक पोस्ट आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर केली आहे. ...

RCB कडून बंगळुरु चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत - Marathi News | They were part of our family; RCB gives Rs 25 lakh each to families of those killed in stampede | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB कडून बंगळुरु चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत

आम्ही कुटुंबियातील ११ सदस्य गमावले! ...

Duleep Trophy 2025 : कॅप्टन्सीत चमकणारा 'हिरा'! RCB ला चॅम्पियन करणाऱ्या हिरोची कडक सेंच्युरी - Marathi News | Duleep Trophy 2025 Central Zone Skipper Rajat Patidar Smashed A Brilliant Century Just 80 Deliveries Big Partnership With Danish Malewar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Duleep Trophy 2025 : कॅप्टन्सीत चमकणारा 'हिरा'! RCB ला चॅम्पियन करणाऱ्या हिरोची कडक सेंच्युरी

४ धावांवर पहिली विकेट, दुसरा सलामीवीर रिटायर्ड हर्ट, मग कॅप्टन दाखवला शतकी शो ...

CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO) - Marathi News | Ruturaj Gaikwad’s Funny Banter with Super Kings Academy Academy Kids for Supporting MI And RCB Teams Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)

तुमची नावे सांगा लक्षात ठेवीन, असं का म्हणाला ऋतुराज? ...

RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं - Marathi News | Karnataka Govt Bans Chinnaswamy Stadium Women’s World Cup Matches Shifted Out Of Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

RCB मुळे वर्ल्ड कपच प्लॅनिंग कोलमडलं, नेमकं काय घडलं? ...

खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्... - Marathi News | virat kohli called man from chhattisgarh using rcb captain rajat patidar phone number | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...

Virat Kohli wrong phone call: विराट कोहली फोन का केला? पोलिसांना त्याच्या घरी का जावं लागलं? वाचा सविस्तर... ...

RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद - Marathi News | RCB Yash Dayal banned in UP T20 League due to minor girl rape case upca decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद

RCB Yash Dayal in trouble, UP Crime News: बंगळुरू संघाला जिंकवून दिली IPL फायनल, पण आता बलात्कार प्रकरणात अडकल्याने यश दयालची कारकीर्द धोक्यात... ...

Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार? - Marathi News | Krunal Pandya Likely Comeback In After 4 YearsTo Be Added In Asia Cup Team India Squad After A Tremendous IPL Season For RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

आशिया कप  स्पर्धेसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? ...