‘रोमिओ, अकबर, वॉल्टर’ या चित्रपटात जॉन अब्राहम, मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहेत. १९७१ च्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात जॉन अब्राहम १८-२० वेगवेगळ्या लूकमध्ये आहे. जॉनचा हा चित्रपट एका खºया भारतीय गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित आहे. पाकिस्तानच्या सैन्यात सामील होऊन या गुप्तहेराने भारतीय सैन्यासाठी काम केले होते. रॉबी गरेवाल यांनी ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यापूर्वी त्यांनी व्हेन टाइम स्ट्राइक्स , एम पी3: मेरा पहला पहला प्यार आणि आलू चाट सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. Read More
पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. ...
हिंदी सिनेमाची ताकद बनू पाहणारा सोशल मीडिया आता त्याविरोधातच वापरला जातोय. हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या चित्रपट समीक्षकांचे फोटो लावून बनावट ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे नकारात्मक समीक्षण पोस्ट करण्याचा एक नवा आणि अत्यंत चुकीचा ट्रेंड सध्या पाहायला ...
रोमिओ अकबर वॉल्टर या चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात जॉन अब्राहम कैदेत असून त्याचा प्रचंड छळ केला जात आहे. त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी त्याच्यावर अमानुष अत्याचार केला जात आहे असे दाखवण्यात आले आहे. ...