भारतात परतताच टीम इंडियाचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉटेलच्या बाहेर भांगडा करत त्यांचा आनंद व्यक्त केला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
Cricket: T20 World Cup 2024 : शालीनता आणि सभ्यपणासह कठोर मेहनत यावरचा विश्वास कधी डळमळीत झालाच तर आठवावं, की आपल्या अवतीभोवती कुठंतरी राहुल द्रविडही असतोच. ...
Team India, Rohit Sharma World cup Mumbai: वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनसाठी टीम इंडिया मुंबईत येणार आहे. यामुळे हा वर्ल्डकप पाहण्यासाठी मुंबईत चाहत्यांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून बीसीसीआय सचिव जय शाह, टीम इंडिया, टीम इंडियासोबत गेलेला क्रू देखील हॉटेलमध्येच बसून होता. करोडो चाहते त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होते. ...