लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्रॉफी: भारतीय संघाची आज होणार घोषणा, स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य - Marathi News | Indian team to be announced today, aims to perform strongly in the competition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी: भारतीय संघाची आज होणार घोषणा, स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष्य

राष्ट्रीय निवड समितीसह कर्णधार रोहित शर्माचीही यावेळी उपस्थिती राहील. ...

दिग्गज वळले रणजीकडे! सात वर्षांनी ऋषभ पंत खेळणार, पण कर्णधारपद 'ज्युनियर' खेळाडूकडे! - Marathi News | Team India veteran cricketers to play in Ranji Trophy Virat Kohli playing for Delhi is uncertain due to a neck injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गज वळले रणजीकडे! सात वर्षांनी ऋषभ पंत खेळणार, पण कर्णधारपद 'ज्युनियर' खेळाडूकडे!

मानेच्या दुखापतीमुळे विराट कोहलीचे दिल्लीकडून खेळणे मात्र अनिश्चित! ...

'नया है यह!' बीसीसीआयच्या नियमावलीची नेटकऱ्यांकडून थट्टा; मजेशीर कमेंट्स अन् भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | Cricket Fans Trolled BCCI After 10 Pointer Guidelines See Viral Memes Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नया है यह!' बीसीसीआयच्या नियमावलीची नेटकऱ्यांकडून थट्टा; मजेशीर कमेंट्स अन् भन्नाट मीम्स व्हायरल

बीसीसीआयच्या नव्या रणनितीची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. ...

ठरलं!! ऋषभ पंत होणार संघाचा नवा कर्णधार, उद्या जाहीर होणार टीम; विराटबद्दल 'अपडेट' नाही! - Marathi News | Rishabh Pant will captain Delhi team in Ranji Trophy match team will be announced tomorrow No update about Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं!! पंत होणार संघाचा नवा कर्णधार, उद्या जाहीर होणार टीम; विराटबद्दल 'अपडेट' नाही!

Rishabh Pant Captain, Virat Kohli Updates : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून कर्णधारपदाचा मुद्दा चर्चेत आहे. ...

१६ किंवा १७ फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार, भारताची सलामी  बांगलादेश संघाविरुद्ध - Marathi News | Champions Trophy to be held on February 16 or 17, India to open against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१६ किंवा १७ फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार, भारताची सलामी  बांगलादेश संघाविरुद्ध

ही स्पर्धा १९ फेब्रुवारीला सुरू होईल.  सुरक्षेच्या कारणास्तव पाकमध्ये जाण्यास नकार देणारा भारतीय संघ आपले सामने दुबईत खेळेल. ...

रोहित शर्मा, विराट कोहलीवर कोच गौतम गंभीर नाराज, बैठकीत खडाजंगी? नेमकं काय घडलं... - Marathi News | Gautam Gambhir upset with Rohit Sharma, Virat Kohli, scuffle in meeting? What exactly happened... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, विराट कोहलीवर कोच गौतम गंभीर नाराज, बैठकीत खडाजंगी? नेमकं काय घडलं...

Gautam Gambhir vs Virat Kohli Rohit Sharma, Team India : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेतील वाईट कामगिरीनंतर अनेक चर्चांना उधाण ...

ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर रोहित शर्माचा मोठा निर्णय, मुंबई रणजी संघासोबत केला सराव - Marathi News | Rohit Sharma big decision after poor performance in Australia practiced with Mumbai Ranji team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर रोहित शर्माचा मोठा निर्णय, मुंबई रणजी संघासोबत केला सराव

२३ जानेवारी होणाऱ्या जम्मू- काश्मीर विरुद्धच्या रणजी सामन्यात रोहित खेळणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे ...

'फ्लॉप मॅन'चा टॅग हटवण्यासाठी रोहितनं खेळला हा डाव; दुसऱ्या बाजूनं अजिंक्यची मिळाली साथ (VIDEO) - Marathi News | Team India Captain Rohit Sharma Seen Batting With Ajinkya Rahane Mumbai Ranji Trophy Captain Wankhede Stadium Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फ्लॉप मॅन'चा टॅग हटवण्यासाठी रोहितनं खेळला हा डाव; दुसऱ्या बाजूनं अजिंक्यची मिळाली साथ (VIDEO)

रोहित शर्मा आपल्या स्थानिक संघातील खेळाडूंसोबत सराव करून पुन्हा फॉर्ममध्ये परतण्यासाठी प्रयत्नशील दिसतोय. ...