लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

Rohit Sharma Impact Player : रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून 'आउट'; बॅटिंग करताना दिसणार की... - Marathi News | Mumbai Indians Captain Hardik Pandya Won Toss And Opted To Field Rohit Sharma IMPACT PLAYER | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma Impact Player : रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून 'आउट'; बॅटिंग करताना दिसणार की...

धावांचा पाठलाग करताना तो फलंदाजीसाठी मैदानात उतरणार का? ते पाहण्याजोगे असेल. ...

रोहितला सर्वस्व झोकून द्यावे लागेल, संजय मांजरेकर यांनी दिला सल्ला - Marathi News | IPL 2025: Rohit will have to give it his all, Sanjay Manjrekar advises | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितला सर्वस्व झोकून द्यावे लागेल, संजय मांजरेकर यांनी दिला सल्ला

IPL 2025: 'रोहित शर्माचा हरवलेला फॉर्म चिंताजनक आहे. तो आपल्या कारकिर्दीत अशा स्तरावर पोहोचला आहे, जिथे त्याला प्रत्येक सकाळी आपले सर्वस्व झोकून द्यावे लागेल,' असे माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकरने सांगितले. रोहित आयपीएलच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत ...

DSP सिराजनं तो राग काढला? रोहित शर्माचा त्रिफळा उडवल्यावर रोनाल्डो स्टाइल सेलिब्रेशन (VIDEO) - Marathi News | IPL 2025 GT vs MI Mohammed Siraj celebrating With Cristiano Ronaldo's Vintage Calma Style After Dismissing Rohit Sharma Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DSP सिराजनं तो राग काढला? रोहित शर्माचा त्रिफळा उडवल्यावर रोनाल्डो स्टाइल सेलिब्रेशन (VIDEO)

दोन चेंडूवर दोन चौकार मारल्यावर सिराजचं दमदार कमबॅक, रोहित शर्माला दाखवला तंबूचा रस्ता ...

IPL 2025 GT vs MI : रोहितनं सेट केली फिल्डिंग अन् हार्दिक पांड्याला मिळाली गिलची विकेट; चर्चा तर होणारच! - Marathi News | IPL 2025 GT vs MI Rohit Sharma Helped Hardik Pandya Field Set Up And Shubman Gill Wicket Came In The Next Over   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितनं सेट केली फिल्डिंग अन् हार्दिक पांड्याला मिळाली गिलची विकेट; चर्चा तर होणार!

अन् मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला कॅप्टन हार्दिक पांड्या, पहिल्या विकेटमध्ये रोहितचाही हातभार ...

BCCI ची बैठक स्थगित झाल्याच्या चर्चेत गाजतीये हिटमॅन रोहितची खास मुलाखत; तो काय काय बोलला? - Marathi News | Rohit Sharma Special Interview ICC Tournaments And Future Ambitions BCCI Meeting Suddenly Postponed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ची बैठक स्थगित झाल्याच्या चर्चेत गाजतीये हिटमॅन रोहितची खास मुलाखत; तो काय काय बोलला?

रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या सविस्तर ...

"युवा भारतीयांचा बेधडक खेळ शानदार"; ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडरने केलं तोंडभरून कौतुक - Marathi News | The fearless play of the young Indians is brilliant said Australian all-rounder Marcus Stoinis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"युवा भारतीयांचा बेधडक खेळ शानदार"; ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडरने केलं तोंडभरून कौतुक

दिग्गजांच्या निवृत्तीनंतर तिलक वर्मा, अभिषेक शर्मासारखे युवा खेळाडू त्यांची जबाबदारी घेण्यास सज्ज! ...

GT vs PBKS : मॅक्सवेल आला अन् हजेरी लावून गेला! गोल्डन डकसह नावे झाला लाजिरवाणा विक्रम - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS Golden Duck For Glenn Maxwell On His Punjab Kings Return Unwanted Record Of Most Ducks In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT vs PBKS : मॅक्सवेल आला अन् हजेरी लावून गेला! गोल्डन डकसह नावे झाला लाजिरवाणा विक्रम

आयपीएलच्या इतिहासाता सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावे झालाय.  ...

CSK vs MI: या तिघांमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांवर पुन्हा आली 'पहिली मॅच देवाला' असं म्हणायची वेळ - Marathi News | IPL 2025 CSK vs MI Rohit Sharma Including Three Players Responsible For Mumbai Indians Defeat Against Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs MI: या तिघांमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांवर पुन्हा आली 'पहिली मॅच देवाला' असं म्हणायची वेळ

सलग तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला सलामी सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना ...